लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

‘बारुल्यात’ बुडाले मुगाचे पीक - Marathi News | Munga peak sinking in 'baruil' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘बारुल्यात’ बुडाले मुगाचे पीक

अकोला जिल्ह्यातील परिस्थिती; दुष्काळानंतर शेतकरी पुन्हा हवालदिल. ...

वान प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच ! - Marathi News | Water released from the forest project! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वान प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच !

अकोल्याची चिंता मिटली : काटेपूर्णा धरणात ५५.९ टक्के जलसाठा! ...

पती, पत्नी आणि ‘ती’चा रोड-शो! - Marathi News | Roadshow of husband, wife and 'ti'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पती, पत्नी आणि ‘ती’चा रोड-शो!

पोलिसाची प्रेमकहाणी : परिचारिका पत्नीने केली दोघांचीही रस्त्यावर धुलाई. ...

मॅक्सिन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास न्यायालयाची स्थगिती - Marathi News | The stay of the court for filing cases in Maxin case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मॅक्सिन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास न्यायालयाची स्थगिती

१८ लाखांच्या देयकांच्या बदल्यात तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी २0 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप. ...

रुग्ण व नातेवाइकांना मिळणार जेवणाचे डबे! - Marathi News | Dinner can be given to patients and relatives! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रुग्ण व नातेवाइकांना मिळणार जेवणाचे डबे!

भावप्रसाद ट्रस्टचा पुढाकार : सदस्य पुरवणार दर गुरुवारी जेवणाचे डबे. ...

अकोल्यात वाढतेय समलिंगींची संख्या! - Marathi News | Number of homosexuals increases in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात वाढतेय समलिंगींची संख्या!

धक्कादायक वास्तव : १४ ते १५ वर्षांच्या मुलांचाही समावेश. ...

फारशी भाषेचा सर्रास केला जातो वापर - Marathi News | Farsi language is widely used in the language | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फारशी भाषेचा सर्रास केला जातो वापर

परवलीचा शब्द बदलता राहतो : ‘समलिंगी’ नागरिकांची साखळी वाढत आहे. ...

पश्‍चिम विदर्भाच्या नंदनवनाला भाविकांची पसंती! - Marathi News | Western Vidarbha's nandanavanake preference of the devotees! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्‍चिम विदर्भाच्या नंदनवनाला भाविकांची पसंती!

आनंद सागर येथे साडेतीन कोटी पर्यटकांनी घेतला आनंद. ...

अश्लील चाळे केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक - Marathi News | The teacher was arrested for making obscenity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अश्लील चाळे केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक

कारंजा तालुक्यातील लोहगाव शाळेतील प्रकार; ग्रामस्थांनी शिक्षकास पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन. ...