प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
नियतीने अंधकारमय जीवन दिलेले असताना मनामध्ये कुठलीही निराशा न ठेवता प्रत्यक्ष स्वताच्या हाताने राख्यांची निर्मिती करुन अंध मुलांनी डोळस कामगिरी करुन दाखविली. ...
किडनी तस्करी रॅकेट प्रकरणात आरोग्य संचालकांनी डॉक्टरांवर ‘होटा’(मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा) लावण्यास परवानगी न दिल्याने कोलंबोत (श्रीलंका) झालेल्या किडनी प्रत्यारोपणाचा तपास अडला आहे ...
‘नॅशनल इंट्रेग्रिटी मिशन’, ‘वंदेमातरम संघ’ आणि ‘हुशे’ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त सोमवार, १५ आॅगस्ट रोजी शहरात २३५ फुटाचा विशाल केक साकारण्यात येणार आहे. ...
कृषी विभागाची पोलिसात तक्रार; विना परवाना खते, पीक संजिवकांचा गोरखधंदा चव्हाट्यावर. ...
इतर धान्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मात्र अजूनही व्यवस्थित सुरू झाले नसल्याचा आरोप. ...
आरोग्य विभागाचे सर्वेक्षणात १५९ पाणी नमुने दूषित आढळले. ...
शिकवित नसतील तर पगार बंद करण्याच्या सूचना; इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचा समारोप. ...
अकोल्यातील स्नातकोत्तर पशू, मत्स्य व विज्ञान संस्थेला भेट देऊन पाहणी. ...
पोस्टाची ‘माय स्टॅम्प’ योजना सुरू; ३00 रूपयांत १२ तिकिटे मिळणार! ...