वाशिम तालुक्यातील सोंडा येथे अनेकांनी जुने, तर काहींनी दुसºयाचे शौचालय दाखवून अनुदान हडप केल्याचा आरोप करीत अपंग जनता दलाच्या पदाधिकार्यांनी जि.प. समोर बेमुदत उपोषण सुरू केले. ...
गुडधी (जिल्हा अकोला) येथील दोन वर्षीय मुलीचा इमातीवरू न खाली पडून मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना शनिवारी अकोलापासून ५ कि.मी. अंतरावरील गुडधी येथे घडली. ...
कावड यात्रेपूर्वी या मार्गांवरील खड्डे बुजवा, अन्यथा महानगर पालिकेच्या आवारात खड्डे खोदू, असा इशारा देत प्रहार संघटनेने शनिवारी कावड मार्गावर अभिनव आंदोलन केले ...