लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
VIDEO : पोलिसांनी केलेल्या लाठीहल्याच्या निषेधार्थ बोरगावमंजू बंद ! - Marathi News | VIDEO: Borajamamaju closed for protesting the robbery by police!-1 | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :VIDEO : पोलिसांनी केलेल्या लाठीहल्याच्या निषेधार्थ बोरगावमंजू बंद !

डाक सेवकांना मिळतो केवळ ९० रूपये सायकलभत्ता ! - Marathi News | Mail staff gets only 90 rupees! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डाक सेवकांना मिळतो केवळ ९० रूपये सायकलभत्ता !

शासकीय सुविधांपासून वंचित राहिलेल्या डाक सेवकांना महिन्याकाठी ९0 रुपये वाहनभत्ता देऊन विभागामार्फत त्यांची बोळवण केली जात आहे. ...

मराठय़ांना स्वकियांविरोधातच लढावे लागेल ! - Marathi News | Marathayas will have to fight against themselves! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठय़ांना स्वकियांविरोधातच लढावे लागेल !

अकोला येथील धम्मचक्र प्रवर्तन सोहळय़ात अँड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन; मराठा मोर्चाची दिशा कायम ठेवण्याचे आवाहन. ...

हिंदू राष्ट्रामध्ये ओबीसींचे स्थान काय असेल? - Marathi News | What will be the place of OBC in Hindu Nation? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हिंदू राष्ट्रामध्ये ओबीसींचे स्थान काय असेल?

अँड. आंबेडकर यांचा सवाल; धम्म मेळाव्यात शासन, ‘आरएसएस’चा घेतला समाचार. ...

नवदुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांचा लाठीमार - Marathi News | Police brigade against the workers of the Navdurga Mandal | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नवदुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांचा लाठीमार

बोरगाव मंजू येथे पोलिसांचा अतिरेक; नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यात तणाव. ...

‘एसपीं’च्या निवासस्थानी पत्रकाराचा अनधिकृत प्रवेश - Marathi News | Unauthorized entry of journalist at SP's residence | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एसपीं’च्या निवासस्थानी पत्रकाराचा अनधिकृत प्रवेश

अकोला येथील प्रकार; चार पोलिसांवर निलंबनाची टांगती तलवार. ...

आकृतीबंधाच्या अहवालासाठी विभागप्रमुखांची दमछाक - Marathi News | Department chief's tension for the report of the project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकृतीबंधाच्या अहवालासाठी विभागप्रमुखांची दमछाक

मनपा आयुक्तांकडे इत्थंभूत माहिती सादर करताना नाकीनऊ. ...

खरिपाचा २८ टक्के खत साठा गोदामातच! - Marathi News | Kharif 28 percent of the fertilizer stocks in the godown itself! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खरिपाचा २८ टक्के खत साठा गोदामातच!

एकूण साठय़ापैकी केवळ ७२ टक्केच खतांची विक्री झाली आहे. ...

उशिरा आलेल्या विद्यार्थ्यास शौचालय साफ करण्याची शिक्षा! - Marathi News | Late student was forced to clean the toilets! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उशिरा आलेल्या विद्यार्थ्यास शौचालय साफ करण्याची शिक्षा!

संतप्त पालकांची पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. ...