लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अवैध दारूची वाहतूक; चौघांवर कारवाई - Marathi News | Illegal liquor transport; Action on four | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवैध दारूची वाहतूक; चौघांवर कारवाई

९९ हजार रुपयांचा ऐवज जप्त, उरळ पोलिसांची कारवाई. ...

‘राणी महल’ पोलीस लॉन्स अकोलेकरांसाठी वैभव - Marathi News | 'Queen Mahal' police honors for Acholkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘राणी महल’ पोलीस लॉन्स अकोलेकरांसाठी वैभव

पोलीस कल्याण निधीतून अकोल्यात उभारण्यात आलेले राणी महल पोलीस लॉन्स अकोलेकरांसाठी वैभव असल्याचे प्रतिपादन गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे केले. ...

किडनी आजाराने त्रस्त मनोजचा संघर्ष - Marathi News | The struggle of Manoj, suffering from Kidney Disease | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किडनी आजाराने त्रस्त मनोजचा संघर्ष

मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणार्‍या शिवणी खदान येथील मनोज वानखडे याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने जगण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे. ...

बातम्यांच्या विपर्यास न करता वस्तुनिष्ठ मुल्यांकनाची गरज - Marathi News | Need for objective assessment without distortion of news | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बातम्यांच्या विपर्यास न करता वस्तुनिष्ठ मुल्यांकनाची गरज

पत्रकारांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले. ...

अकोल्यात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळले - Marathi News | Two patients of swine flu were found in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळले

खासगी रुग्णालयात उपचार सुरू. ...

आमसभेत मंचावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt to throw sandals on the stage in the General Assembly | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आमसभेत मंचावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न

पातूर पंचायत समितीची आमसभा तहकूब : ग्रामस्थांचे प्रश्न अनुत्तरित ...

मागितले १६२ कोटी; मिळाले १७ कोटी! - Marathi News | 162 crore sought; 17 crore received! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मागितले १६२ कोटी; मिळाले १७ कोटी!

अतिरिक्त निधीसह १२३ कोटींच्या जिल्हा आराखड्यास मंजुरी ...

‘शौचालय बांधकाम न करणा-या ९0 लाभार्थींवर फौजदारी दाखल करा!’ - Marathi News | 'Launch criminal charges for 90 beneficiaries not constructing toilets!' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘शौचालय बांधकाम न करणा-या ९0 लाभार्थींवर फौजदारी दाखल करा!’

९0 लाभार्थींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश पातूरचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांनी स्वच्छतादूतांना २४ मार्च रोजी दिले. ...

ट्रकच्या धडकेत महिला पोलीस ठार - Marathi News | Police officers killed in trucks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रकच्या धडकेत महिला पोलीस ठार

महिला पोलीस कर्मचा-याच्या स्कूटीला धडक; एक अन्य महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी ...