अकोला- पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होणार आहेत. पाच वर्षे सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून १० एप्रिलपर्यंत अर्ज मागविले आहेत. ...
अकोला- विभागातील पाचही जिल्ह्यात रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यासाठी १,०७० मशीन बुधवारी उपलब्ध झाल्या. ...
अकोला- महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची शिरभाते हिला गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना अटक केली. ...
अकोला : महापालिका सीमा विस्तार झालेल्या मलकापूर, शिवणी, शिवर, उमरी, भौरद, डाबकी आदी परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली असून, त्याचा प्रत्यय पहिल्याच आमसभेत अनुभवास आला. ...
अकोला- मनपाची एकही शाळा ए ग्रेड प्राप्त करू शकली नाही. जिल्ह्यातील ९६० शाळांमध्ये कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना डी ग्रेड देण्यात आला. ...