लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
कराड येथील अपघातात वसंतबाबू खंडेलवाल जखमी - Marathi News | Vasantbab Khandelwal injured in Karad accident | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कराड येथील अपघातात वसंतबाबू खंडेलवाल जखमी

अकोला: कराड येथे सोमवारी दुपारी झालेल्या कार, दुचाकी व ट्रकच्या तिहेरी अपघातात अकोल्यातील प्रख्यात उद्योजक वसंतबाबू खंडेलवाल यांच्यासह पाच जण गंभीर जखमी झाले. ...

तापमानात होणार वाढ - Marathi News | The temperature will increase | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तापमानात होणार वाढ

अकोला- येत्या १४ ते २० एप्रिलदरम्यान तापमानाचा पारा आणखी २ अंशाने वर जाण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ...

वाडेगावातील दवाखान्यांची झाडाझडती! - Marathi News | Wadagawa hospitals dispersed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाडेगावातील दवाखान्यांची झाडाझडती!

अकोला- जिल्ह्यात दवाखाने, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणीची धडाकेबाज मोहीम सुरूच असून, मंगळवारी वाडेगावातील दवाखान्यांची झाडाझडती केली. ...

१८ कोटीतून होणार रस्ते, उद्यानांचे सौंदर्यीकरण! - Marathi News | 18 crores, roads and beautification of the parks! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१८ कोटीतून होणार रस्ते, उद्यानांचे सौंदर्यीकरण!

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा; बांधकाम विभागाकडून निविदा प्रकाशित ...

२८ गैरहजर शिक्षकांवर विनावेतनाची कारवाई - Marathi News | Procedure for non-teaching teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२८ गैरहजर शिक्षकांवर विनावेतनाची कारवाई

अकोला- शाळेत वेळेवर उपस्थित नसलेल्या २८ शिक्षकांचा तो दिवस विनावेतन करण्याची कारवाई अकोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी केली. ...

आयकर विभागाला दाखविला स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठेंगा! - Marathi News | Local tax authorities will be shown by Income Tax Department! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयकर विभागाला दाखविला स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठेंगा!

अकोला- सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी कार्यरत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आयकर विभागाला ठेंगा दाखविला जात आहे. ...

‘एमटीडीसी’कडे २१९ कोटींचे अनुदान पडून! - Marathi News | MTDC gets subsidy of Rs 219 crore! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एमटीडीसी’कडे २१९ कोटींचे अनुदान पडून!

अकोला- केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले २१९ कोटींचे अनुदान राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे पडून असल्याचा परिणाम पर्यटनावर झाल्याचे ‘कॅग’ने अहवालात नमूद केले आहे. ...

दोनशे टक्के अधिक दरापोटी कोट्यवधीची खिरापत! - Marathi News | Two hundred percent more than the billions of billions of crores! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोनशे टक्के अधिक दरापोटी कोट्यवधीची खिरापत!

पोषण आहार : सहकार मंत्र्यांकडून पणन संचालकांच्या आदेशाला स्थगिती ...

जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी धवलक्रांती - Marathi News | For the economic prosperity of the people, the Revolutionary Revolution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी धवलक्रांती

नारायण राणे यांचे प्रतिपादन; कुडाळ येथे दूध संकलनास प्रारंभ ...