लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्नीवर शस्त्राने हल्ला करणाऱ्या पतीस कोठडी - Marathi News | Husband attacked with wife | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पत्नीवर शस्त्राने हल्ला करणाऱ्या पतीस कोठडी

अकोट : संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना ११ एप्रिल रोजी रात्री लोहारी मार्गावर घडली. ...

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अमृत’ योजनेचा श्रीगणेशा - Marathi News | Today, the Chief Minister said at the hands of 'Amrit' scheme | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अमृत’ योजनेचा श्रीगणेशा

मुख्यमंत्री करणार ई-भूमिपूजन; लोकप्रतिनिधी, नगरसेवकांची उपस्थिती ...

जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या! - Marathi News | Tahsildar transfers in the district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या!

अकोला : शासनाने केलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील तीन तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. ...

जनावरांच्या कत्तल प्रकरणी आणखी पाच जेरबंद - Marathi News | Five more martyred in case of animal killings | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जनावरांच्या कत्तल प्रकरणी आणखी पाच जेरबंद

अकोला : ताजनापेठ चौकात जनावरांची कत्तल करण्याच्या प्रकरणावरुन पोलिसांना घेराव घालण्यात आला होता. या प्रकरणामधील आणखी पाच जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

सहा आमदारांचे अखर्चित अडीच कोटी शासनजमा! - Marathi News | Twenty-two and half million government employees of the six MLAs! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सहा आमदारांचे अखर्चित अडीच कोटी शासनजमा!

अकोला- अखर्चित निधी शासन खात्यात जमा करण्यात आल्याने, सहा आमदारांच्या निधीतील प्रस्तावित विकासकामे लांबणीवर पडली आहेत. ...

अकोटातील गजानन महाराज मंदिरात चोरी! - Marathi News | Gajananan Maharaj of Akota stole temple! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटातील गजानन महाराज मंदिरात चोरी!

अकोट- संत गजानन महाराज मंदिराचे दरवाजे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना १२ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. ...

खामगावचे तीन संशयित रुग्ण ‘सर्वोपचार’मध्ये दाखल - Marathi News | Three suspected patients of Khamgaon have been admitted to 'Sarva Kopar' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खामगावचे तीन संशयित रुग्ण ‘सर्वोपचार’मध्ये दाखल

अकोला- स्वाइन फ्लू या आजाराची अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतानाच, खामगाव तालुक्यातील तीन रुग्णांना मंगळवारी येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

‘जीएसटी’च्या जनजागृतीसाठी होणार तालुकानिहाय कार्यशाळा - Marathi News | Taluka-level workshops will be organized for the awareness building of GST | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीएसटी’च्या जनजागृतीसाठी होणार तालुकानिहाय कार्यशाळा

अकोला विक्रीकर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोहीम ...

वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची रक्कम शिक्षकांच्या खात्यात थेट जमा होणार? - Marathi News | Will medical reimbursement be directly deposited in teacher's account? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची रक्कम शिक्षकांच्या खात्यात थेट जमा होणार?

वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक कॅशलेश करण्याचा विचार : खासगी कंपनीला देणार काम ...