अकोला: पारा ४२ अंशांच्या पार गेला असतानाही शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत असून, या संसर्गजन्य आजाराची लागण झालेले तीन रुग्ण दगावल्याने शहरासह जिल्ह्यातील नागरिक धास्तावले आहेत. ...
मूर्तिजापूर / विझोरा: जिल्ह्यात मूर्तिजापूर व बार्शीटाकळी या दोन तालुक्यात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या दोन घटना १३ तारखेच्या रात्री ते १४ ताखरेच्या दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडल्या. ...
अकोला- अकोल्यात डाळ उद्योग सुरू असून दिल्ली, कोलकाता, राजस्थान, हैद्राबादसह महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातून अकोल्यातील डाळींना मागणी वाढली आहे. ...
अकोला : महिला व पुरुषांचे गट बनवून राज्यभरात विनातारण कर्जाचे वाटप करणाऱ्या मायक्र ो फायनान्स कंपन्यांच्या चौकशीसाठी प्रशासकीय समिती गठित करण्यात आली आहे. ...
अकोला- आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टिकोनातून अग्निशमन यंत्रणा सक्षम असायला हवी. परंतु दुर्दैवाने या यंत्रणेकडे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव दिसून येत आहे. ...