अकोला : जर्मनीत सुरू असलेल्या जागतिक टेबल-सॉकर अजिंक्यपद स्पर्धा २०१७ मध्ये अकोल्यातील यशोवर्धन अनिल जुमळे व मंदार राजू झापे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ...
अकोला : श्रीलंका येथे २५ ते २८ एप्रिलदरम्यान स्टुडंट्स आॅलिम्पिक आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा होणार असून, भारतीय संघात अकोल्यातील तीन कराटेपटूंची वर्णी लागली आहे. ...
व्याळा- धावत्या बसला आग लागल्याने प्रवाशांनी रिधोराजवळ बर्निंग बसचा थरार अनुभवला. ही घटना १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने ३८ प्रवाशांचे प्राण वाचले. ...
मूर्तिजापूर- मोठमोठ्या झाडांची राजरोसपणे कत्तल करून झाडे नेस्तनाबूद केल्या जात असल्याचा प्रकार १७ एप्रिल रोजी मूर्तिजापूर-कारंजा रोडवर हातगाव शिवारात पाहावयास मिळाला. ...
अकोला- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरी येथील छत्रपती ग्रुपच्यावतीने १३ युवकांनी देहदानाचा, तर ५२ जणांनी नेत्रदानाचा संकल्प करून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली. ...