उरळ : पहिल्या पत्नीशी फारकत झालेल्या तरुणाने दुसऱ्या तरुणीची विवाह लावून देण्यास नकार देत असल्याच्या कारणावरून वृद्ध आईसह मारहाण केल्याची घटना अंदुरा येथे घडली. ...
नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी उद्या गुरुवारी बैठकीचे आयोजन केले आहे. बुधवारी रात्री मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यासह इतर अधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. ...
अकोला : महापालिकेच्या स्थायी समितीसाठी निवड केलेल्या १६ सदस्यांच्या प्रस्तावावर मनपा आयुक्त अजय लहाने यांनी अद्यापही स्वाक्षरी न केल्यामुळे हा प्रस्ताव नगर सचिव विभागात पडून असल्याची माहिती आहे. ...
अकोला : वृद्धासोबत कोणताही वाद नसताना, निष्कारण मद्यपी युवकाने ६५ वर्षीय गणपत फकीरसा डगवाळे यांच्यावर कुदळ व फावड्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. ...
बोरगाव मंजू (अकोला): राष्ट्रीय महामार्गावर काटेपूर्णा बसथांब्यावर एका आॅटोचालकाने दगड मारून एस.टी. बसचा समोरील काच फोडल्याची घटना १९ एप्रिलच्या रात्री १0 घडली. ...