सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
बोरगाव मंजू : अकोला तालुक्यातील अनकवाडी येथील गावाबाहेरील असलेल्या खुल्या जमिनीतील गवताला २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. ...
अकोला : जिल्ह्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत एका युवकाचा मृत्यू, तर लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटना २० एप्रिल रोजी घडल्या. ...
डॉ. चारीआप्पा; वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेचे उद्घाटन ...
यवतमाळमध्ये हजारोंचा नव्याने समावेश ...
अकोला : घराशेजारी राहणाऱ्या बारा वर्षीय मुलाच्या घरात घुसून बळजबरीने त्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने युवकास दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...
अकोला- यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी अमरावती विभागातील महसूल मंडळ स्तरावरील पर्जन्यमापक यंत्रांची दुरुस्ती करण्यात येणार असून ही कामे मे महिन्यात सुरु होणार आहेत. ...
अकोला : राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनामार्फत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची निवड करण्यात आली आहे. ...
अकोला : दहा वर्षीय मुलीला वासनेची शिकार बनविणाऱ्या शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी यां दोघा आरोपींना पोलीस कोठडी. ...
चार जणांना अटक, १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ...
अकोला : बँकेने सील लावल्यानंतर कर्जदार दाम्पत्याने फ्लॅटच्या दाराचे सील तोडून अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी बुधवारी सायंकाळी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...