अकोला बार असोसिएशनने केली बिलाची होळी ...
आलेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी विनोद दत्तात्रय महल्ले (४२) यांनी सततची नापिकी व बँकेच्या कार्जाला कंटाळून २१ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या के ली. ...
आजपासून खरेदी होणार बंद : मोजमापाविना तूर घरी नेण्याची आली वेळ ...
पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सारकिन्हीतील घटना. ...
शेगाव येथून मेहकर तालुक्यात धान्य वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता घडली. ...
भारिपचे श्रीकांत खुणे यांनी मारली बाजी. ...
कुटासा पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे अर्जुनसिंग सोळंके हे ८९0 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले, ...
पतीने ग्रामपंचायतच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याने सांगवी खुर्दच्या सरपंचांना अमरावती विभागीय आयुक्तांनी सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे. ...
‘लोकतंत्र बचाओ आंदोलन’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ...
बाळापूरचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या कुटुंबीयांनी वडिलांच्या स्मृतिदिनाला श्रमदानात परावर्तित केले. ...