लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांना दिलासा, जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता - Marathi News | in akola relief for the farmers there is a chance of rain in the district for the next four days forecast of nagpur regional metrological department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना दिलासा, जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

अकोला जिल्ह्यात गत आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला. त्यानंतर काही भागात शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केली, परंतू पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने पेरण्या रखडल्या आहेत. ...

डमी उमेदवार आढळल्यास हाेणार कठाेर कारवाई; पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांचा इशारा - Marathi News | Strict action will be taken if dummy candidates are found; Superintendent of Police Bachchan Singh warned | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डमी उमेदवार आढळल्यास हाेणार कठाेर कारवाई; पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांचा इशारा

जिल्हा पाेलिस दलात पाेलिस शिपाइ पदाच्या १९५ रिक्त जागांसाठी एकूण २१ हजार ८५३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ...

जिल्ह्यात छापेमारी; ४४ गाेवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या; १७ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत उभारले हाेते चेकनाके - Marathi News | raids in the district; 44 The smiles of the cattle smugglers widened; Checkpoints were set up within the limits of 17 police stations | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात छापेमारी; ४४ गाेवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या; १७ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत उभारले हाेते चेकनाके

पुरेसा पाऊस हाेताच शेतकरी वर्गात पेरणीची लगबग सुरु हाेते. ही बाब हेरुन गाेवंश तस्कर डाेके वर काढतात. ...

एसआरपीएफ, बॅड्समन, कारागृहसोबतच पोलिस दलाची भरती एकाच दिवशी! - Marathi News | Recruitment of police force along with SRPF, Badsman, Jail on the same day! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसआरपीएफ, बॅड्समन, कारागृहसोबतच पोलिस दलाची भरती एकाच दिवशी!

शेकडो विद्यार्थ्यांचे खासदार धोत्रेंना निवेदन, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर घातली समस्या ...

११० रुपयांत गणवेश शिवून देणाऱ्याच्या शोधात शिक्षक? विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच देण्याची पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी - Marathi News | A teacher looking for someone to sew uniforms for Rs 110? The demand of the progressive teachers' union is to give full uniform to the students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :११० रुपयांत गणवेश शिवून देणाऱ्याच्या शोधात शिक्षक? विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच देण्याची पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

अकोला: शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेबाबतशिक्षक व पालकांनी केलेल्या सुचनांचा विचार करून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेशच मिळावा अथवा ... ...

उद्यापासून १९५ पाेलिस शिपाइ पदासाठी भरती प्रक्रिया; प्रशासन सज्ज असल्याची जिल्हा पाेलिस अधीक्षकांची माहिती - Marathi News | Recruitment process for 195 police constable post from tomorrow; District Superintendent of Police informs that the administration is ready | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उद्यापासून १९५ पाेलिस शिपाइ पदासाठी भरती प्रक्रिया; प्रशासन सज्ज असल्याची जिल्हा पाेलिस अधीक्षकांची माहिती

उमेदवारांना शारिरीक तसेच कागदपत्रे पडताळणी चाचणीसाठी पोलिस मुख्यालयात बोलविल्या जाणार आहे. ...

गावठी पिस्तूलसह आराेपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाइ - Marathi News | Action taken by Local Crime Branch in custody of ARP along with Gavathi pistol | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गावठी पिस्तूलसह आराेपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाइ

आरोपी विरूध्द आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करीत त्याला उरळ पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...

संच मान्यतेचा निकष मागे घ्या, ड्रेसकोड धोरणांत बदल करा; शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणांविरोधात प्राथमिक शिक्षक समितीची निर्दशने - Marathi News | withdraw set acceptance criteria, change dress code policies | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संच मान्यतेचा निकष मागे घ्या, ड्रेसकोड धोरणांत बदल करा; शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणांविरोधात प्राथमिक शिक्षक समितीची निर्दशने

प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने शिक्षण क्षेत्रातील विविध धोरण व न्याय मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. ...

इंस्टाग्रामवर तरूणीची बदनामी, पाेलिसांत गुन्हा; बनावट आयडीद्वारे तरूणीचा ठेवला फोटो - Marathi News | Defamation of young woman on Instagram, crime in police; | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इंस्टाग्रामवर तरूणीची बदनामी, पाेलिसांत गुन्हा; बनावट आयडीद्वारे तरूणीचा ठेवला फोटो

शहरातील अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या १९ वर्षीय मुलीच्या नावाने सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर तरूणीच्या परवानगी शिवाय बनावट आयडी तयार केला. ...