लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाशिमच्या बालकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू - Marathi News | Washim's baby swine flu death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाशिमच्या बालकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

अकोला : वाशिम जिल्ह्यातील रिठद येथील १२ वर्षीय बालकाचा अकोल्यातील एका खासगी इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. ...

ऊर्जामंत्री आज जिल्ह्यात - Marathi News | Energy Minister in the district today | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऊर्जामंत्री आज जिल्ह्यात

जनतेशी साधणार थेट संवाद : महावितरणच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण ...

मामा-भाच्या डोहासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे तातडीचे निर्देश - Marathi News | Emergency directives of the Collector on the Maternal Mausoleum | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मामा-भाच्या डोहासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे तातडीचे निर्देश

तेल्हारा :जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी वारी हनुमान येथील मामाभाचा नामक डोहाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश वान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शेगाव यांना दिले आहेत. ...

हवामानातील बदलामुळे मशागतीच्या कामांना वेग - Marathi News | Mud pocket work | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हवामानातील बदलामुळे मशागतीच्या कामांना वेग

आलेगाव परिसरातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त ...

‘चांदा ते बांदा’ चित्ररथ आज अकोल्यात - Marathi News | 'Chanda to Banda' pictured today in Akolat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘चांदा ते बांदा’ चित्ररथ आज अकोल्यात

अकोला : वन विभागातर्फे चंद्रपूर येथून काढण्यात आलेला ‘चांदा ते बांदा’ चित्ररथ विविध शहरात प्रचार करीत गुरुवार, १८ मे रोजी अकोला शहरात दाखल होत आहे. ...

शिवसेनेचा ‘एसबीआय’ला घेराव - Marathi News | Siege of Sena 'SBI' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेचा ‘एसबीआय’ला घेराव

शेतकर्‍यांना गरजेनुसार रक्कम देण्यास टाळाटाळ करून त्यांची बोळवण करणार्‍या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला शिवसेनेने बुधवारी घेराव घातला. ...

कृषी केंद्रांनी बियाणे उचललेच नाही! - Marathi News | Agricultural centers did not pick up the seeds! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी केंद्रांनी बियाणे उचललेच नाही!

महाबीज, कंपन्यांनी केले बियाण्यांचे नियोजन : शेतकऱ्यांची खरेदी शून्य! ...

तीन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Five days police custody for three accused | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

बोरगाव मंजू : अकोला येथील एका ४० वर्षीय इसमाची आपातापानजीक बंधु गोट्याजवळ हत्या केल्याची बाब ८ मे रोजी उघडकीस आली होती. ...

शेतकरी पुत्राची आत्महत्या - Marathi News | Farmer's son suicides | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी पुत्राची आत्महत्या

डोंगरगाव: येथील श्याम गजानन गवळी (२६) या शेतकरी पुत्राने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब १६ मे रोजी सायंकाळी उघडकीस आली. ...