लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
तक्रारींचा फैसला ‘आॅन द स्पॉट!’ - Marathi News | Complaint to decide on 'The Spot!' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तक्रारींचा फैसला ‘आॅन द स्पॉट!’

ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार : अधिकाऱ्यांना धरले धारेवर, समस्यांची केली सोडवणूक ...

जनता दरबारात वीज ‘मीटर’ - Marathi News | Electricity meter in public administration | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जनता दरबारात वीज ‘मीटर’

अकोला: महावितरणचा भोंगळ कारभार एका ग्रामस्थाने ऊर्जामंत्र्यांच्या दरबारात चक्क विद्युत मीटर आणून चव्हाट्यावर आणला. ...

अवैध सावकारी प्रकरण: आरोपी गजाआड - Marathi News | Illegal case: accused accused | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवैध सावकारी प्रकरण: आरोपी गजाआड

अकोला : अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आपातापा रोडवरील रहिवासी असलेल्या अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी संतोष भोसले याला अकोट फैल पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ...

भूमिगत वीज वाहिनीसाठी नऊ कोटी - Marathi News | Nine crore for underground power lines | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूमिगत वीज वाहिनीसाठी नऊ कोटी

अकोला : मुख्य रस्त्यांलगत भूमिगत वीज वाहिनीचे जाळे निर्माण करण्यासाठी नऊ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केली. ...

नाफेड केंद्रावरील घोळाची चौकशी होणार! - Marathi News | Nafed center probe will be conducted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाफेड केंद्रावरील घोळाची चौकशी होणार!

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश ...

एलसीएफ क्वॉइन क्लबचे हजारोंचे नेटवर्क अकोल्यात - Marathi News | LCF Quinn Club's Network of Thousands in Akolat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एलसीएफ क्वॉइन क्लबचे हजारोंचे नेटवर्क अकोल्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बीट क्वॉइनच्या तुलनेत आता चीनने एलसीएफ नावाचे व्हेब चलनी क्वॉइन बाजारपेठेत आणले असून, त्याचे नेटवर्क जगभरात पसरले आहे. त्यात अकोला मागे नाही. ...

मोहाळा येथे आग; आठ जनावरे ठार - Marathi News | Fire at Mohalla; Eight animals killed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोहाळा येथे आग; आठ जनावरे ठार

अकोट : अकोट तालुक्यातील मोहाळा येथे गोठ्याला आग लागून चार बकऱ्या व चार पिल्ले ठार झाली, तर अन्य जनावरे जखमी झाल्याची घटना १९ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. ...

सत्यपाल महाराजांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ धरणे-भजन आंदोलन! - Marathi News | Dhan-Bhajan Movement protests against the attack on Satyapal Maharaj! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सत्यपाल महाराजांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ धरणे-भजन आंदोलन!

पोलीस संरक्षण द्या : आरोपीवर काठोर कारवाई करण्याची मागणी ...

सत्यपाल महाराजांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ धरणे-भजन आंदोलन! - Marathi News | Dhan-Bhajan Movement protest against the attack on Satyapal Maharaj! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सत्यपाल महाराजांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ धरणे-भजन आंदोलन!

पोलीस संरक्षण द्या : आरोपीवर काठोर कारवाई करण्याची मागणी ...