लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोलेकरांवरील मालमत्तेचा बोजा कमी करा! - Marathi News | Decrease property burden on Akolekar! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांवरील मालमत्तेचा बोजा कमी करा!

शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वात सेनेच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्त अजय लहाने यांना निवेदन सादर केले. ...

अतिरिक्त ठरलेल्या १७ पैकी पाच शिक्षकांची बदली - Marathi News | Five of the 17 teachers changed extra | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिरिक्त ठरलेल्या १७ पैकी पाच शिक्षकांची बदली

महापालिकेच्या शिक्षण विभागात समायोजन प्रक्रियेत अतिरिक्त ठरलेल्या १७ शिक्षकांपैकी पाच शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. ...

२०२५ पर्यंत शाश्वत वीज पुरवठा! - Marathi News | Perpetual power supply till 2025! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२५ पर्यंत शाश्वत वीज पुरवठा!

ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे : अकोला जिल्ह्यात होणार ३.५ कोटींची कामे! ...

पारस वीज केंद्राची कामगिरी उत्तम - Marathi News | The Paras electricity center's performance is the best | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पारस वीज केंद्राची कामगिरी उत्तम

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन: नवीन वीज प्रकल्पाचे काम सुरू करण्याची आमदार सिरस्कार व स्थानिकांची मागणी ...

बार्शीटाकळीत १३२ के.व्ही. उपकेंद्राची निर्मिती व्हावी! - Marathi News | 132 KV in BarshiCity Subcontent should be created! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बार्शीटाकळीत १३२ के.व्ही. उपकेंद्राची निर्मिती व्हावी!

ऊर्जामंत्र्यांशी जनतेचा थेट संवाद ...

दुधाळा येथे स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला! - Marathi News | Swine flu patient found at Mithun! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुधाळा येथे स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला!

हातरूण : दुधाळा येथील आठ वर्षीय बालकाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. स्वाइन फ्लूची लागण बालकावर झाल्यावर त्याला सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले आहे. ...

आता ऊर्जा कार्यक्षम कृषी पंपांनाच मिळणार वीजपुरवठा - Marathi News | Now power efficient agricultural pumps will get power supply | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता ऊर्जा कार्यक्षम कृषी पंपांनाच मिळणार वीजपुरवठा

ऊर्जामंत्र्यांची घोषणा : नवीन पंपांसाठी देणार ५० टक्के अनुदान ...

पाच लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | 5 lakh gutkha seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच लाखांचा गुटखा जप्त

विशेष पथकाची कारवाई; मूर्तिजापूर पोलिसांची दुकानदारी उघड ...

‘लेटलतिफ’ १८ सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन कपात! - Marathi News | 'Lettath' 18 cuts the salary of the cleaning staff! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘लेटलतिफ’ १८ सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन कपात!

सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले यांनी घेतली हजेरी ...