मूर्तिजापूर: तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल ८६.९६ टक्के लागला. तालुक्यातील २७ कनिष्ठ महाविद्यालयातील २३०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २००४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...
पातूर: तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल ८६.५४ टक्के लागला आहे. पातूर तालुक्यात एकूण २,४५६ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरले होते. त्यापैकी २,१0३ विद्यार्थी पास झाले आहेत. ...
बार्शीटाकळी : तालुक्याचा ८६.३९ टक्के निकाल लागला. तालुक्यातील २,७०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २,३३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
तेल्हारा: तालुक्यातून एकूण १,९६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १,७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तालुक्यातचा निकाल ९०.४६ टक्के एवढा लागला आहे. ...
अकोट : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेचा निकाल ३० मे रोजी घोषित करण्यात आला. यामध्ये अकोट तालुक्याचा निकाल ९२.०७ टक्के लागला आहे. ...
३१ मेच्या रात्री बारा वाजेपासून शेतकरी संपावर जाणार आहेत. शासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा किसान क्रांती प्रदेश समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी दिला. ...
पातूर : अकोला येथून पातूर मार्गे बार्शीटाक ळी येथे जात असलेला गुटखा पातूर पोलिसांनी मंगळवारी जप्त केला. यावेळी ४.७० लाखच्या गुटख्यासह ७ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त केला. ...