लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता महापौरांच्या कक्षात ठिय्या - Marathi News | Now stays in the mayor's room | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता महापौरांच्या कक्षात ठिय्या

शिवसेना गटनेता राजेश मिश्रा यांची पत्रकार परिषदेत घोषणा ...

अकोट नगरपालिकेच्या कंपोस्ट डेपोला आग - Marathi News | Compost Depot Fire of Akot Municipality | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट नगरपालिकेच्या कंपोस्ट डेपोला आग

अकोट: अकोट नगर परिषदेच्या दर्यापूर मार्गावरील कंपोस्ट डेपोला ३० मे रोजी आग लागली. नगर परिषद अग्निशमन दलाने ही आग विझविली. तरी उशिरापर्यंत राख धुमसतच होती. ...

जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी प्रयत्न! - Marathi News | Banana export to the district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी प्रयत्न!

शेतकरी, अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही ...

शर्व पाटील प्रथम; मुस्कान खेतान मुलींमध्ये अव्वल - Marathi News | Sharav Patil first; Smile Khaitan is among the top girls | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शर्व पाटील प्रथम; मुस्कान खेतान मुलींमध्ये अव्वल

अकोला जिल्ह्याचा निकाल ८९.८१ टक्के : विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ...

मुलींच्या निकालाचा टक्का वाढला! - Marathi News | Girls' percentage increase! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलींच्या निकालाचा टक्का वाढला!

मुलींचा ९३.१४, तर मुलांचा ८७ टक्के निकाल ...

दोन लाचखोर पोलिसांना अटक - Marathi News | Two bribe police arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन लाचखोर पोलिसांना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई: कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच ...

बारावीत कमी गुण; विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Low marks in twelve; Student's Suicide | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बारावीत कमी गुण; विद्यार्थ्याची आत्महत्या

माना/ कुरूम: बारावीच्या परीक्षेत कमी टक्के गुण मिळाल्याने १९ वर्षीय विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० मे रोजी दुपारी माना येथे घडली. ...

अवैध सावकारी; राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | Illegal moneylenders; Crime against NCP office bearer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवैध सावकारी; राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

अकोला : अवैध सावकारी करून व्याजाने पैसे देणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी गौरव अशोक शर्मा याच्याविरुद्ध सोमवारी उशिरा रात्री रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

४.७० लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | 4.70 lakh gutkha seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४.७० लाखांचा गुटखा जप्त

पातूर : मालवाहु वाहनातून अकोला येथून पातूर मार्गे बार्शीटाक ळी येथे जात असलेला गुटखा पातूर पोलिसांनी मंगळवारी जप्त केला. ...