लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला : यादवराव नावकार हत्याकांडामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेला फरार आरोपी अजय गालट असल्याच्या संशयावरून पोलिसांनी दुसऱ्याच व्यक्तीस ताब्यात घेतले. ...
अकोला: विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव नगरीचे संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन झाले असून शुक्रवार २ जून रोजी २ दिवसांच्या मुक्कामाकरिता अकोला नगरीत आगमण होत आहे. ...
पदाधिकाऱ्यांना माहिती न देणे, कार्यवाहीसाठी प्रचंड विलंब करण्यामुळे त्रस्त झालेले सभापती, जिल्हा परिषद सदस्यही विधिमंडळाच्या पंचायतराज समितीपुढे तक्रारी देत कारवाईसाठी चर्चेची मागणी करणार आहेत. ...
पातूर : पातूर शहरामधून सध्या भरदिवसा दारूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे. पातूर येथे ३१ मे रोजी पातूर पोलिसांनी पाच हजार रुपयांच्या दारूसह दोन आरोपींना अटक केली आहे. ...