लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: १,५00 रुपयांची लाच मागणाऱ्या बोरगावमंजू येथील दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुरुवारी रात्री निलंबित करण्याचा आदेश दिला. ...
पारस : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या समर्थ गजानन महाराजांच्या पालखीचे पारसमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. ...