लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पारस: पारसमधील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपास आज शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. संपूर्ण व्यापारी बंधूंनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून स्वत: पदयात्रेत सहभाग दर्शविला. ...
पातूर : तालुक्यातील बाभूळगाव येथे आज सकाळी ९ वाजता श्ोतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात चोंढी, आलेगाव, तुलंगा, सस्ती, तांदळी, बाभूळगाव, चरणगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. ...
अकोला: विविध मागण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला. ...