लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
८४ खेडी योजना मजीप्रा ३० जूनपर्यंतच चालवणार! - Marathi News | 84 Khedi scheme will run till June 30! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :८४ खेडी योजना मजीप्रा ३० जूनपर्यंतच चालवणार!

जिल्हा परिषद करणार सर्वसाधारण सभेत चर्चा ...

सांगळूद अंबादेवी येथील बालकाचा बुडाल्याने मृत्यू - Marathi News | Death of a child in Sungalid Ambadevi's death | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सांगळूद अंबादेवी येथील बालकाचा बुडाल्याने मृत्यू

बोरगावमंजू: पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सांगळूद अंबादेवी येथील १५ वर्षीय बालकाचा बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना ५ जून रोजी दुपारी घडली. ...

युवकाचा मृत्यू; महिला ताब्यात - Marathi News | Youth death; Female possession | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवकाचा मृत्यू; महिला ताब्यात

अकोला: अकोट फैलमधील रहिवासी कुणाल दीपक सांगळे यास एका महिलेने काही दिवसांपूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर शनिवारी रात्री युवकास विष पाजले. ...

मनपा शिक्षकांच्या बदलीचा पोळा फुटणार! - Marathi News | Nomination teachers should be replaced! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा शिक्षकांच्या बदलीचा पोळा फुटणार!

आयुक्त लहाने यांचे निर्देश: उपायुक्त सरसावले ...

तीन कोटी लीटर क्षमतेचा बंधारा - Marathi News | Three million liters capacity bund | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन कोटी लीटर क्षमतेचा बंधारा

शिर्ला : दरवर्षी पुराने वाहून जाणाऱ्या शेतीसाठी संरक्षण भिंत निर्माण करून तीन कोटी लीटर्स पाणी साठवण बंधाऱ्याची निर्मिती शिर्ला पाणी फाउंडेशनने शासनाच्या मदतीने केली. ...

कॅफोंनी दाखवला जिल्हा बँकेवर अविश्वास; सभापतींचा आरोप - Marathi News | Caffeine demonstrates disbelief on district bank; The charge of the Speaker | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कॅफोंनी दाखवला जिल्हा बँकेवर अविश्वास; सभापतींचा आरोप

अकोला: जिल्हा परिषदेच्या रकमा गुंतवण्याच्या फायलीवर राज्यातील सहा बँकांची नावे लिहीत त्या डबघाईस आल्याचे उदाहरण देण्यात आले. ...

एस. राममूर्ती जिल्हा परिषदेचे नवे ‘सीईओ’ - Marathi News | S. Ram Mohanty Zilla Parishad's new 'CEO' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एस. राममूर्ती जिल्हा परिषदेचे नवे ‘सीईओ’

बदली रद्द करण्यात माने यशस्वी ...

महिला व बालकल्याणच्या जुन्याच योजनांना मंजुरी - Marathi News | Approval of old schemes for women and child welfare | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला व बालकल्याणच्या जुन्याच योजनांना मंजुरी

महिला व बाल विकास अधिकारी इतिवृत्तच देत नसल्याची तक्रार ...

काँग्रेसचा घंटानाद! - Marathi News | Congratulations to the Congress! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेसचा घंटानाद!

आ. शर्मा यांच्या घरासमोर आंदोलन; खदान पोलिसांनी घेतले ताब्यात ...