अकोला : देशी कट्टा बनविण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन जाणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून देशी कट्टा बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली असून, यामध्ये अकोट येथील मो. शफी मो. युनूस व अहमद ...
अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर (बुधवारी) जिल्हय़ात १७ उमेदवारांची सरपंच पदांसाठी अविरोध निवड करण्यात आली असून, ७७७ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी अविरोध न ...
अकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीसाठी शासनाने २५४ कोटींचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केला. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जलवाहिन्यांचे जाळे टाकणे, जलकुंभ उभारण्याचा समावेश असून, दुसर्या टप्प्यात वान धरणातील जलसाठय़ाचा पर्याय ...
लाखपुरी : मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील दोनशेच्या वर संगणक परिचालक संपावर गेले आहेत. हे कर्मचारी ‘आपले सरकार’च्यामार्फत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना ऑनलाइन सेवा देतात; परंतु सध्या हे कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामपंचायत ...
वाडेगाव : येथील झोपटपट्टीमधील अजय पंजाबराव डोंगरे (२१) या युवकाने २८ सप्टेंबर रोजी सकाळी गावातील शेतकरी शहा यांच्या शेताजवळील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
एका घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडणी देता येत नसल्याचा महावितरणचा नियम असतानाही काही कर्मचारी ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून असे गैरप्रकार करीत आहेत. ‘लोकम त’ने या वास्तवाबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत गृहराज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री ...
वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेतजमिनींच्या पुनशरेधनाचे काम वाशिम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. एकूण ८0९ गावांपैकी ८0३ गावांचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन दिवसांत काम पूर्ण होण्याचा विश ...
वाशिम : येत्या ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्थात बुधवारी सरपंच पदाच्या ४३0; तर सदस्य पदाच्या ८५१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र बहुत ...
अकोला : लाखो रुपयांच्या अनुदानित हरभरा बियाण्याचा काळाबाजार केल्यानंतर, आता कारवाई टाळण्यासाठी अकोला शहरासह जिल्ह्यातील १0८ कृषी केंद्र संचालकांनी कारवाईची अधिकार कक्षा ठरवण्यासाठी न्यायालयात सादर केलेला अर्ज फेटाळण्यात आला. जिल्हा परिषदेच्या कृषी वि ...