मूर्तिजापूर : मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभागातील जयस्तंभ चौकमधील प्रशस्त जागेत गेल्या ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या श्री ढोकेश्वर मल्टी स्टेट अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीला अखेर टाळे लागले. त्यामुळे, शहरासह तालुक्यातील ठेवीदारांचे ४0 लाख अडकले आह ...
अकोला : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत गुरुवारी २९ सप्टेंबर २0१७ रोजी अकोला जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई केली. यामध्ये अकोला शहर, अकोट व अकोला ...
अकोला : वीज देयक न भरणार्या वीज ग्राहकांना महावितरणने आणखी एक ‘शॉक’ देण्याचा निर्णय घेतला असून, थकबाकीदार ग्राहकांना आता महावितरणच्या २४ तास सुरू असणार्या टोल फ्री क्रमांकावरूनही प्रतिसाद मिळणार नाही. या ऑनलाइन सेवेची कवाडे थकबाकीदारांसाठी बंद होण ...
अकोला : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी अकोला पोलीस दलाने एक पाऊल पुढे टाकत सिटिझन पोर्टलचे उद्घाटन गुरुवारी केले. या माध्यमातून थेट ‘ई-कम्प्लेंट’ करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक र ...
अकोला : भूमिगत गटार योजनेच्या निविदेला स्थायी समितीने २२ सप्टेंबर रोजी मंजुरी दिल्यानंतर निविदेचा ठराव गुरुवारी शासनाकडे सादर करण्यात आला. स्थायी समितीकडून हा ठराव प्रशासनाला बुधवारी प्राप्त झाला होता. नगर विकास विभागाच्या मंजुरीनंतर संबंधित कंपनीला ...
अकोला: जिल्हय़ातील ५२ माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ७१ शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांचे जिल्हय़ातील विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आले, तर २४ शिक्षकांचे अमरावती विभाग शिक्षण उपसंचालक स्तरावर समायोजन होणार असल्याने, या अतिरिक्त शिक्षकांनी पुढील आदेशा ...
अकोला : शहरात घरफोड्यांसह गोदाम फोडणार्या अट्टल चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात रामदास पेठ पोलिसांना यश आले. या टोळीतील तीन चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी शहरातील चार चोर्यांची कबुली दिली आहे. या चोरट्यांकडून लाखाचा ऐवज जप्त करण्या ...
अकोला : रेल्वे स्थानकावर सीसी कॅमेरे लावण्याच्या मागणीला मूर्त रूप मिळत असून, रेल्वे प्रशासनाने कॅमेरा खरेदीसाठी निविदा मागविल्या आहेत. काही महिन्यातच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती भुसावळ येथे २६ सप्टेंबर रोजी झालेल्या डीआरयूसीसी सदस्यांच्या बैठ ...
अकोला : सार्वजनिक वितरण प्रणालीचा २0 टन गहू काळाबाजारात नेत असताना मेहकर पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी जप्त केल्यानंतर, या प्रकरणात चालकासह तिघांना अटक केली होती. या तिघांच्या चौकशीवरून पोलिसांनी वाडेगावचा माजी सरपंच आसिफ खान याला ताब्यात घेतले असून, त् ...