अकोला : जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनामार्फत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे आहे. कमी पावसामुळे खरीप पिकांचे उत्पादन बुडाल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस् ...
अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शनिवारी शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, अशोक वाटिका येथे सकाळी वंदना घेण्यात येईल. तसेच शहरा तून मोटारसायकल रॅलीद्वारे समतेचा संदेश देण्यात येणार आहे. ...
अकोला : महापालिकेने शहरातील मालमत्तांचे ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन करून सुधारित करवाढ केली. कराच्या वाढीव रकमेतून ५५ टक्क्यांची सूट दिल्यानंतर प्रशासनाने वि तरित केलेल्या देयकांमध्ये सुधारणा केल्या आहेत. मालमत्ता पुनर्मूल्यांकनाचे आक्ष ...
एका घरात एकापेक्षा अधिक घरगुती वीज जोडणी देता येत नसल्याचा महावितरणचा नियम असतानाही काही कर्मचारी ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून असे गैरप्रकार करीत आहेत. ‘लोकम त’ने या वास्तवाबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत गृहराज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री ...
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळाच्या अ त्याधुनिक वातानुकूलित प्रवासी सेवेची शिवशाही विशेष गाडी आता ३ ऑक्टोबरपासून अकोल्यातून धावणार आहे. पुणे- अकोला आणि अकोला-पुणे ही पहिली शिवशाही प्रायोगिक तत्त्वावर ऐन सणासुदीच्या तोंडावर सुरू केल ...
अकोला : वीज चोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पावले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत २९ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई केली. यामध्ये अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण या तीन ...
अकोला: तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या तेल्हारा एक्स्प्रेस म्हणून ओळख प्राप्त झालेल्या अर्चना अढाव हिने पुन्हा सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये सुरू असलेल्या ५७ व्या खुल्या राष्ट्री ...
अकोला : कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमधील अडचणी संपता संपत नाहीत. कर्जमाफीचा शेतकर्यांना दसर्याच्या आधी लाभ देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने संपूर्ण विदर्भात आंदोलन केले, तर कर्जमाफीचा लाभ हा दिवाळीपूर्वी देऊ, असे भाजपाने जाहीर केले. मात्र, या ...
अकोला : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्यावतीने रविवारी अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त लहान उमरीतील भीमशक्ती युवक संघटनेच्यावतीने साकारण्यात आलेला ‘रामू.. तुला जो आजार आहे, त् ...
बोरगाव वैराळे : घटसर्प या रोगाची लागण झाल्याने बोरगाव वैराळे येथील पाच गुरे दगावली होती. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच बाळापूर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी पी. एस. वाघाडे हे बोरगाव वैराळे गावात २९ सप्टेंबर रोजी दाखल झाले. त्यांनी आ ...