Akola News: सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. ...
जलजीवन मिशनअंतर्गत दरडोई दर दिवसाला ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्यासह शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी संस्था आणि गुरांसाठी पाणी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ...
Akola-Tirupati Special Express: दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने अकोला-तिरुपती-अकोला विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एकदा असलेली ही रेल्वे आता २९ सप्टेंबरपर्यंत धावणार आह ...
Akola News: गत आठ दिवसांपासून विखुरत्या स्वरुपात असलेला पाऊस रविवारी सार्वात्रिक बरसला. काही भागात मुसळधार झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतेक भागात पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाल ...
रेल्वेतील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, २४ जूनपर्यंत अधिसूचीत असलेली ०९५२० ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस आता ३० डिसेंबर २०२४ पर्यंत दर सोमवारी २२:०० वाजता प्रस्थान स्थानकावरून रवाना होऊन चौथ्या दिवशी मदुरै स्थानकावर ११:४५ वाजता पोहोचणार आहे ...