अकोला: जिल्हा परिषदेच्या इतर सर्व पदांच्या संवर्गातील कर्मचार्यांच्या बदल्या येथेच समुपदेशनाने करण्यात आल्या. त्याचवेळी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या राज्य स्तरावरून ऑनलाइन होत आहेत. या प्रकाराने शासनाचा जिल्हा परिषदांवर भरोसा नाही का, असा प्रश्न जिल ...
अकोट : अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शंकरराव चौधरी, मोहनराव जायले, रमेश बोंद्रे व रामबिलास अग्रवाल या चार संचालकांनी अनर्हता प्राप्त केल्यामुळे अपात्र ठरविण्यातबाबतची तक्रार अर्ज जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे आतिष प्रमोद बिडवे यांनी केला. या अर्जावर ...
अकोला : पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पोलीस पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी जुगार अड्डय़ांवर कारवाईचा धडाका लावल्यानंतर मंगळवारी रात्री जुना भाजी बाजारातील गुटखा माफियांच्या गोदामांवर छापामारी करून तब्बल ६५ लाख रुपयांचा प्रतिबंधित ...
अकोला : देशातील पहिला देशी बीटी कापूस बहरला आहे. हे पांढरे सोने वेचणीला आले आहे; पण मजूरच उपलब्ध नसल्याने या कापसाचे नुकसान होत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी देशी बीटीची चाचणी घेण्यात येत आहे. चाचणी पूर्ण झाल् ...
अकोला: टॉवर चौकातील स्टेट बँकेसमोर मद्यधुंद अवस्थेत असलेले दोन युवक परिसरातून जाणार्या युवतींची छेड काढत असल्याची माहिती दामिनी पोलीस सेकंड मोबाईल पथकाला मिळाली. या पथकातील महिला कर्मचार्यांनी घटनास्थळावर जात मद्यधुंद दोन्ही युवकांना ताब्यात घे ...
अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान अं तर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्थानिक नवीन बैदपुरा परिसरातील मुस्लीमबहुल परिसरातील स्लम भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भाजप अल्पसंख्याक सेल आणि येथील रहेबर कॉन्व्हेंटच्या संयुक् ...
शेतकºयांना सिंचनासाठी उपलब्ध करून दिलेल्या कॅनॉलचे अस्तित्व कधीचेच संपुष्टात आले आहे. कॅनॉलच्या दोन्ही बाजूने आता रहिवासी वस्ती आहे. सुमारे १०० फुट रूंदीच्या कॅनॉलच्या जागेवर स्थानिकांनी दोन्ही बाजूने अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणाची समस्या पाहता पाटबं ...
‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांचे रोजंदारी कर्मचारी गत दोन महिन्यापासून संपावर गेले असून, २५ दिवसांपासून कर्मचाºयांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यातील तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने मागील आठवड्यात ...
नगरविकास व गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी मंगळवारी सकाळी अकोल्यात मोटारसायकलवर फिरून विकासकामांची पाहणी केली. यावेळी कामांचा दर्जा, नियमांचे होत असलेले उल्लंघन व कामाची संथ गती यामुळे पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांसह ठेके ...