अकोला : अलीकडच्या काळात ‘जिहाद’ हा चर्चेचा विषय आहे. इस्लाम समजून घेताना जिहाद समजून घेणे आवश्यक आहे. जिहाद म्हणजे अन्यायाच्या विरोधात सर्वशक्तीनिशी लढा देणे; मात्र कुराणात सांगितल्याप्रमाणे किंवा इस्लामला मान्य असलेले जिहादी वर्तन अलीकडच्या काळा ...
अकोला : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा समारोप होण्याच्या दुसर्याच दिवशी शहरात घाण व कचर्याचे ढीग साचल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्याची दखल घेऊन महा पालिका आयुक्त अजय लहाने यांनी पुन्हा एकदा संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान राबवण्याचे निर ...
बोरगाव मंजू : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्या बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील एकूण २0 गावातील ग्राम पंचाय तीच्या गत पंचवार्षिक संपल्यानंतर सरपंच व सदस्य पदाकरिता ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदारांकडून सरपंचाची निवड थेट मतदानाद्व ...
अकोला - राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्या साठय़ाची वाहतूक व विक्री सुरू असतानाच सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी छापा टाकून ६ लाखांचा गुटखा साठा जप्त केला. विशेष पथकाने मंगळवारी छापेमारी करीत ७0 लाखांचा गुटखा साठा जप्त केल्यानंतर पोलिसांनी पुन्हा कारव ...
बोरगाव मंजू (अकोला) : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्या बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील एकूण २0 गावातील ग्राम पंचायतीच्या गत पंचवार्षिक संपल्यानंतर सरपंच व सदस्य पदाकरिता ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदारांकडून सरपंचाची निवड थेट मतदान ...
अकोट : अकोट शहरातील राजदे प्लॉट येथील राहणार राजेंद्रप्रसाद जगदीशप्रसाद तरडेजा यांच्या घरी ३0 सप्टेंबर रोजी रात्रीला घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरातील आलमारीमधील ३२ हजार रुपये नगदी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेश ...
सायखेड (अकोला): वन्य जीव सप्ताहानिमित्त वनासह वन्य जीव संरक्षणासाठी बाश्रीटाकळी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून गांधी जयंतीच्या पर्वावर हायटेक प्रचारास प्रारंभ झाला आहे. वन परिक्षेत्र अधिकारी विवेक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्राच्या हद्द ...
अकोला : कोळशाच्या तुटवड्यामुळे काही केंद्रांमधील विद्युत निर्मिती ठप्प झाल्याने राज्यभरात आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. नवरात्रोत्सव व दसरा उत्सव संपताच जिल्हय़ात भारनियमनाने पुन्हा उचल खाल्ली असून, शहर व ग्रामीण भागांमध्ये ८ ते ९ तास वीज पुरवठा खं ...
अकोला : जिल्हा परिषदेत राखीव जागांवर नियुक्ती मिळाल्यानंतर जातवैधता सादर न करणार्या ४४ पैकी २३ शिक्षकांना बडतर्फ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले आहेत. त्याचवेळी आंतरजिल्हा बदलीने राखीव जागेवर पदस्थापना मिळालेल्या १२ श ...