अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांची छाननी तातडीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून, दिवाळीपूर्वी शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी आमची भूमिका असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी ...
अकोला : जात वैधता प्रमाणपत्र सादर न करता नियुक्ती मिळालेल्या उर्दू माध्यमातील दहा शिक्षकांच्या बडतर्फीच्या आदेशावर उद्या गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामू र्ती यांची स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिक्षक सेवाज्येष्ठतेची अंतिम बि ...
अकोला : शिव नगर येथील रहिवासी युवक त्याच्या भावासोबत असताना त्याला दोन युवकांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) सर्वसाधारण सभेला अध्यक्ष तथा कृषी खात्याचे सचिव गैरहजर राहिल्याच्या मुद्यावर संचालकांसह भागधारक शेतकर्यांनी आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केल्याने बुधवारी ‘महाबीज’च्या सर्वसाधारण सभेत चांगलाच ग ...
अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड हडप करणार्या काही संशयीत आरोपी, अधिकारी व कर्मचार्यांनी अटकपूर्व जामीनासाठी धावपळ सुरू केली आहे. या संशयीत आरोपीच्या जामीनास आर्थिक गुन्हे शाखेकडून बुधवारी न्यायालयात विरोध करण्यात आला आहे. याम ...
अकोला : कमी दिवसांची, कमी वजनाची व गुंतागुंतीच्या प्रसूतीतून जन्मलेल्या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी येथील जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात अलीकडेच ‘कांगारू मदर केअर युनिट’ (केएमसी) सुरू करण्यात आले असून, हा कक्ष स्थापन झाल्यापासून अर्भक मृत्यूदर निय ...
अकोला: स्थायी समितीमध्ये मंजूर ठराव विलंबाने प्राप्त होत असल्यामुळे ते वेळेच्या आत पाठविण्याच्या मुद्यावरून महा पालिका आयुक्त अजय लहाने व स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्यात बुधवारी ‘लेटर वॉर’ रंगल्याचे समोर आले. मनपा आयुक्तांच्या पत्राला सभापती ...
अकोला: आगामी जिल्हा परिषद तसेच विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन शिवसेना नेते, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शिवसैनिकांना केले. पक्षाच्या आढावा बैठकीत उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन केले. ...
अकोला : दैनंदिन वापरापेक्षा उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात दुधाची मागणी प्रचंड वाढणार आहे. त्याचवेळी ही गरज भागवण्यास शासकीय दुध योजना असर्मथ ठरत आहे. बुधवारी दिवसभर इतर जिल्हा दुध संस्थांशी संपर्क साधल्यानं तरही तेथून पुरवठा होण्याची शक ...
अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय प्रादेशिक कार्यालय अकोल्यातच असले पाहिजे, अशी मागणी अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी यांची आहे. राजकीय पाठबळ मिळाल्यास ही मागणी पूर्णत्वास जाऊ शकते, असा दावाही पदाधिकार्यांनी केला आ ...