अकोला : पश्चिम विदर्भातील फर्निचर विक्रीचे मोठे केंद्र म्हणून अकोल्याची ओळख झाली आहे. सर्वसामान्य वर्गापासून तर उच्चभ्रू घरात लागणारे अद्ययावत े फर्निचर शहरातील शोरूम्समध्ये उपलब्ध आहेत. दिवाळीच्या निमित्ताने गृह सजावटीसह सोफासेटला अधिक मागणी दरवर् ...
अकोला : शहरातील मुख्य रस्ते असो वा गल्लीबोळात अतिक्रमणाचा सुळसुळाट झाला आहे. मुख्य बाजारपेठमध्ये खरेदीसाठी जाणार्या नागरिकांना रस्त्यावरून साधे पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. पार्किंगच्या जागांवर अतिक्रमकांनी कब्जा केल्यामुळे अकोलेकरांची दुहेरी कों ...
लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २0१७ अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी सुमारे १५९ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी वापरण्यात येणार्या इलेक ...
बोरगाव वैराळे : बाळापूर तहसील अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे परिसरात यावर्षी उडीद, मूग या पिकाचे एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन न झाल्यामुळे शेतकर्यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत, बियाणे खरेदी, पेरणी, डवरणी, निंदण, फवारणी, कापणी, म ...
अकोला : देशातील पहिला देशी बीटी कापूस बहरला आहे. हे पांढरे सोने वेचणीला आले; पण मजूरच उपलब्ध नसल्याने या कापसाचे नुकसान होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दखल घेत कापूस प्रकल्पाला भेट दिली. यानंतर गुरुवार ...
लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : पातुरातील धनगरपुर्यातील रहिवासी कैलास रामदास तायडे (३८) याने ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्याच्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत असे. त्याच्या पश् ...
अकोला : ट्रान्सपोर्ट, होलसेल किराणा बाजारच्या पाठोपाठ आ ता अकोला होलसेल फळ बाजारही शहराबाहेर जात असल्याचे संकेत आहेत. तशा हालचाली शहरात सुरू झाल्या असून, असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी आठ एकर जागा पातूर मार्गावर घेतली आहे. या जागेवर उभारल्या जाणार् ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शेगावातील ८३ आर जमिनीवर अतिक्रमण करण्यासोबतच ती तारण ठेवून कर्ज घे तल्याचाही प्रकार उघड झाला आहे. पुसद अर्बन बँकेच्या खामगाव शाखा व्यवस्थापकाने दिलेल्या पत्रानंतर जिल्हा परिषदेने शेगाव येथील मे. बालाजी असोसिएट्स ...
अकोला : शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँक खात्यासोबत आधार लिंक करणे, त्याची पडताळणी कर ताना शेतकर्यांच्या नाकी नऊ आल्यानंतर काही बँकांनी पुन्हा शेतकर्यांना आधार कार्डची झेरॉक्स जमा करण्याचे फर्मान सोडले आहे. त्यामुळे अनेक बँकांमध्ये ...