अकोला : राज्यभरातील अंगणवाडी सेविका सध्या महिनाभरापासून त्यांच्या विविध संपावर आहेत. त्यामुळे त्यांच्या संप काळात शासनाने आशा सेविकांना बालकांना पोषण आहाराचे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, अंगणवाडी सेविकांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे जिल्ह्या ...
बाळापूर : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. २७ सरपंच पदापैकी तीन सरपंच अविरोध निवडून आले, तर २0५ सदस्यांपैकी ७५ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. तालुक्यात १३0 जागांसाठी ३0८ उमेदवार तर सरपंच पदाच्या २४ जागां ...
अकोला: येथील रेल्वेस्थानक परिसरात कोकेन हा अंमली पदार्थ घेऊन आलेल्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून त्याच्याकडून ७ ग्राम कोकेन जप्त करण्यात आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे स्टेशन परिसरात एका इसमास 7 ग्र ...
अकोला : नीती आयोगाने ‘एनसीआयएसएम’ या प्रस्तावित विधेयकाचा मसुदा जाहीर केला असून, या मसुद्यातील काही मुद्दे आयुर्वेद, युनानी व सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांसाठी अन्यायकारक असल्यामुळे या मसुद्यात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी या चिकित्स ...
अकोला : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले असून, जिल्हय़ात चालू खरीप हंगामात आतापर्यंत १0४ शेतकरी, शे तमजुरांना विषबाधा झाली आहे. जून महिन्यापासून हा प्रकार सुरू झाला असून, सप्टेंबर अखेरपर्यंत येथील शा ...
अकोला : प्रादेशिक वन विभागाच्या जंगलातून झाडांची अवैध कत्तल करणे आणि या लाकडांची छुप्या मार्गाने वाहतूक करणार्यांची तपासणी करण्यासाठी वन विभागाचे वनउपज त पासणी नाके शहरासह काही ठिकाणी अस्तित्वात होते; मात्र सद्य स्थितीत हे चेक नाके गायब असल्याचे ...
अकोला : आजार बरा करण्याच्या नावाखाली सिंधी कॅम्पमधील युवतीला दीड लाख रुपयांनी गंडविणार्या महिलेने सराफा व्यावसायिकांना विनापावती सोने विकल्यानंतर खदान पोलिसांनी सराफा व्यावसायिक व मध्यस्थीस गुरुवारी अटक केली. प्रशांत सराफ असे सराफाचे नाव आहे. ...
अकोला: बालकाला प्रतिदिनी केवळ पाच रुपयांचा पोषण आहार पुरेसा आहे का, त्यामुळे राज्यात ८0 हजारापेक्षाही अधिक बालके तीव्र तर पाच लाखापेक्षाही अधिक बालके कमी वजनाची आहेत. त्या कुपोषित बालकांसाठीच्या बजेटमध्ये दरवर्षी प्रचंड कपात केली जात आहे. निकृष्ट दर् ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शेगाव येथील जमिनीवर अतिक्रमण करीत ती जमीन बँकेत तारण ठेवून कर्ज घेतल्याचा आरोप करणारी नोटीस जिल्हा परिषदेने शेगावस्थित बालाजी असोसिएटसच्या भागीदारांना बजावली असली तरी जागेचा स्थळदर्शक अहवाल, महसुली पुराव्यांची पडता ...