मूर्तिजापूर : तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्यांनी नियुक्त केलेले पाच कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित झाले नाही. या कारणावरून दाखल तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलिसांनी वॉरंट बजावून स्थानिक गाडगे महाराज महाव ...
अकोला: नगरसेवकांनी सुचविलेली कामे होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी महापालिकेच्या वतरुळात हालचाली सुरू झाल्या आहेत.सत्ताधारी पदाधिकार्यांचे मनपा आयुक्तांसोबत सूर जुळत नसल्याच्या ...
पारस : पारस बरड येथील एका ३४ वर्षीय शेतमजुराचा शेतात फवारणी केल्यानंतर विषबाधा झाल्यामुळे अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी मृत्यू झाला. ...
अकोला: न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या धनादेश अनादर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने क्रिकेट सट्टेबाज श्रेय सुनील चांडक याला शुक्रवारी चांगलेच फटकारले. एकाच न्यायालयात खटले चालविण्याची मागणीसुद्धा न्यायालयाने धुडकावून लावली. ...
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथील धरणाच्या बांधकामात निकृष्ट मुरू म, साहित्य वापरल्यामुळे या धरणांच्या भिंतींना भगदाड पडले आहे. जवळपास दोन ते आठ कोटी रुपये खर्च झालेले हे निकृष्ट काम पुन्हा करण्यासाठीचा प्रस्ताव लघू पाटबंधारे विभागाने त ...
अकोला : जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने जिल्हा परिषद उर्दू माध्यमाच्या १0 शिक्षकांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे (सीईओ) शुक्रवारी सादर केला. त्यामुळे उर्दू माध्यमाच्या १0 शिक्षकांवर बडत ...
अकोला : अकोला शहर उपविभागांतर्गत येणार्या जुने शहरातही दररोज सहा ते आठ तास भारनियमन होत असून, त्याचा परिणाम पाणीपुरवठय़ावरही होत आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या जुने शहरातील महिलांनी शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके व नगरसेवक राजेश मिश्रा यांच् ...
अकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणारा इन्कम टॅक्स चौकातील ‘बॉटल नेक’ दूर करावा, त्यानंतर सहकार नगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढल्या जाईल. मूठभर मालमत्ताधारकांची मर्जी राखून अतिक्रमित इमारती कायम ठेवल्या जात असतील, तर शिवाज ...
अकोला : एका महिलेने चिमुकल्या मुलांसह रेल्वेगाडीतून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली होती. नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अकोला रेल्वे पोलिसांनी महिलेला अटक केली. तिला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आ ...
अकोला : नीती आयोगाने ‘एनसीआयएसएम’ या प्रस्तावित विधेयकाचा मसुदा जाहीर केला असून, या मसुद्यातील काही मुद्दे आयुर्वेद, युनानी व सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांसाठी अन्यायकारक असल्यामुळे या मसुद्यात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी या चिकित्स ...