अकोला : विदर्भात इशान्य पावसाची रिपरिप वाढली असून, मगील चोविस तासात पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्हयात सर्वाधिक ३८.८ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. अकोला रि परिप सुरू आहे. दुपारनंतर येथे एक तास बर्यापैकी पाऊस झाला. हा पाऊस १५ ऑक्टोबरपर्यंत राहील ...
अकोला: जिल्हय़ातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरूवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगि ...
तेल्हारा : उडीद, मूग पिकाचे हमीभाव खरेदी करण्यासाठी भाजप सरकारने ऑनलाइन अर्ज करण्याचे ठरविले आहे. सरकारने आता ऑनलाइन शेतकर्यांना रांगेत उभे करण्याचे ठरविले आहे. जेवढा वेळ पती-पत्नी यांना ऑनलाइन पीक कर्जाच्या अर्जासाठी दिला तेवढा वेळ स्वत:च्या लग ...
मूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती तेलीपुरा येथे राहणार्या एका ३५ वर्षीय युवकाने राहत्या घरी ९ ऑक्टोबर रोजी ९.३0 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
अकोला - खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिंग रोडवर कौलखेड परिसरात कारच्या भीषण अपघातात एक जण जागेवर ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून, चालक फरार झाला आहे.मलकापूर परिसरातील व्हीएचबी कॉलनी येथील रहिवासी दिगंबर ...
अकोला : सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास आळा घालण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हा ...
अकोला : ‘समान काम समान वेतन’ मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी कर्मचार्यांनी मागील पावणे दोन महिन्यांपासून पुकारलेले बेमुदत काम बंद आंदोलन व उपोषण अखेर शुक्रवारी मागे घेण्यात आले. राहणीमान भत्ता फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी दे ...
अकोला : तब्बल सहा महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचा तिढा सुटला असून, येत्या ९ ऑक्टोबर २0१७ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात निवडलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प् ...
अकोला: जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये १0 ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाल्याने, २६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ८0४ मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत मतदानाची तयारी पूर्ण झाली अस ...
अकोला : मुंबईवरून अवैधरीत्या कोकेन आणून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रेल्वे स्टेशन चौकात अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास केली. पोलिसांनी युवकाकडून ४२ ग्रॅम कोकेन जप्त केल ...