अकोला : मोर्णा नदीच्या पात्रात फोफावलेल्या जलकुंभीमुळे घाण सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना विविध आजारांची लागण होत आहे. जलकुंभी काढण्यासाठी मनपाच्या स्थायी समितीने घेतलेल्या ठरावाला प् ...
अकोला : मराठी शाळांमधील माध्यमिक शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर आता अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांच्या समायोजनाची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणारे शिक्षक, त्यांचे वि ...
अकोट : अकोट तालुक्यात व शहरात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे १0 ऑक्टोबर रोजी सकाळी मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. शहरातील काही घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर पाणी साचले होते. पोपटखेड धरणाच्या जलसा ...
अकोला : जीवितास हानिकारक, विनापरवाना साठवून ठेवलेले १४ कोटी ३१ लाख रुपये किमतीचे १ लाख २0 हजार लीटर (१२0.२९ मे.टन) कीटकनाशके कृषी विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी रात्री उशिरा जप्त केले. जम्मू काश्मीर, दिल्ली ते गुजरात असे देशातील अनेक राज्यांतील कं ...
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्त्व पटवून देण्यासाठी मंगळवारी सकाळी राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना ...
अकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या म तदानाची सातही तालुक्यांमध्ये सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी म तमोजणी झाली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी निवडणूक रिंगणातील ३ हजार ६५१ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करताना जनतेने प्रस्थापितांना हादर ...
अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी तीन ठिकाणी छापेमारी करीत दोन लाखांचा गुटखा साठा जप्त केला आहे. विशेष पथकाने गत आठवड्यात मंगळवारी छा पेमारी करीत ७0 लाखांचा गुटखा साठा जप्त केल ...
अकोला : जात वैधता प्रमाणपत्र सादर न करता नियुक्ती मिळालेल्या उर्दू माध्यमातील दहापैकी नऊ शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांची सोमवारी स्वाक्षरी झाली. उद्या मंगळवारी कॅव्हेटची तयारी झाल्यानंतर द ...
अकोला: मध्यवर्ती बसस्थानकाकडून अशोक वाटिका चौकाकडे येत असलेल्या दोन एसटी बसमध्ये वन विभागाच्या अधिकार्यांच्या निवासस्थानासमोरच अपघात झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या अपघातात सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू ...