अकोला : रासायनिक खतांची ऑनलाइन विक्री १ जूनपासूनच करण्याचे ठरले असताना, जिल्हय़ात अद्यापही शंभर टक्के सुरू झालेली नाही. त्याची दखल घेत केंद्र शासनाचे अधिकारी दलबीरसिंह यांनी बैठक घेत येत्या १ नोव्हेंबरपासून खतांची ऑनलाइन विक्री बंधनकारक केली आहे. त्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कमहान : यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे महान धरणाने तळ गाठलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने जलसाठय़ात १७ सेंमीने वाढ झाली आहे. धरणाचा जलसाठा २0 टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाळा संपत आला, तरी ...
अकोला : नैसर्गिक आपत्तीच्या काळात मानवी जीव, वित्ताच्या बचावासाठी केल्या जाणार्या उपायांची रंगीत तालीम आता जिल्हय़ातील प्रत्येक शाळा, ग्रामपंचायतींमध्ये केल्या जाणार आहेत. त्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी आपत्ती व धोके निवारण दिन साजरा करण्याचे आदेश मुख्य का ...
अकोला : कोकेन जप्ती प्रकरणात कोकेनची खरेदीमध्ये सहभागी असलेल्या तिसर्या आरोपीस न्यायालयाने सोमवारी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. रितेश संतानी असे या कोकेन खरेदीदाराचे नाव आहे. ...
अकोला : मुलांच्या मेंदूशी नैसर्गिकरीत्या जुळणार्या, त्यांच्या वयोमानाला अनुसरून आणि वेगवेगळय़ा रचनावादी शिक्षणाच्या पद्धतीनुसार मुलांना शिकवावे, मुक्त आणि मोकळे वातावरण असेल, तर मुले विश्वासाने शिकतात. आनंदातून आणि विधायक वातावरणात शिक्षण द्यावे, शा ...
अकोला : विविध प्रलंबित मागण्या मंजूर करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचार्यांनी ‘एल्गार’ पुकारत मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हय़ात महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. ...
अकोला : उशिरा का होईना, अखेर महापालिका प्रशासनाने धुरळणीसाठी फॉगिंग मशीन खरेदीचा निर्णय घेतला. मागील दहा वर्षांपासून हिवताप विभागाकडे केवळ सहा मशीन उपलब्ध होत्या. तेव्हापासून मशीन खरेदीसाठी कोणी पुढाकारच घेतला नाही. ‘लोकमत’ने डासांची वाढलेली पैदास व ...
अकोला : विदर्भात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने हाती आलेलं पांढरं (कापूस) सोनं भिजलं असून, यामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे सर्वाधिक नुकसान पश्चिम वर्हाडात झाले. ...
अकोला : विविध कंपन्यांनी ऑनलाइन महासेलमध्ये थेट ग्राहकांना सवलती दिल्याने आता ग्राहक ऑनलाईन खरेदीकडेही वळला आहे. अकोलासारख्या सेंटरवरून दररोज लाखो रुपयांची खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाइन खरेदीेचा टक्का वाढल्याची नोंद कुरिअर संचा ...