अकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकर्यांना कर्जमाफी देताना ३0 जून २0१६ पर्यंत कर्ज थकीत असणार्यांच्या यादीतून पहिल्याच टप्प्यात ३२,0८३, तर अर्ज दाखल केल्यानंतर ३0,९५७ खातेधारक वगळल्याची माहिती आहे. एकूण ६३,0४0 हजार शेतकर्यांना पहिल्याच टप्प्यात ...
अकोला : नाफेडच्या बाजार समितीतील केंद्रावर शेतकर्यांऐवजी व्यापार्यांची तूर मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आली. इतर ठिकाणी व्यापार्यांवर गुन्हे दाखल झाले असताना अकोला केंद्राचा चौकशी अहवाल पाच महिन्यांपासून तयारच झाला नाही. याप्रकरणी चौकशी पथक प्रमुख ...
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयातील बालरोग विभागात उपचारार्थ दाखल असलेल्या बालिकेचा मृत्यू झाल्यामुळे क्रोधित झालेल्या नातेवाईकांनी उपचारात हलगर्जी केल्याचा आरोप करीत, कर्तव्यावर असलेल्या परिसेवकास मारहाण केल्याची घटना ब ...
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-अकोला महामार्गावर ११ ऑक्टोबर रोजी मोटारसायकल व ऑटोरीक्षाचा अपघात होऊन, त्यात आठ जण जखमी झाले होते. त्या जखमींना या मार्गाने वाहनातून येणारे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांच्या वाहनातून मूर्तिजापूर येथील उपजिल्ह ...
अकोला : हरभरा बियाणे घोटाळ्य़ात नोटीस बजावलेल्या १४0 पैकी ८0 कृषी केंद्र संचालकांच्या सुनावण्या बुधवारपर्यंत आटोपल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी.ममदे यांनी दिली. याप्रकरणी घोटाळेबाजांवर तातडीने कारवाई होण्यासाठी उर्वरित संचालकां ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय परिसराची सुरक्षा करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल (मसुब)च्या सुरक्षारक्षकांची २७ जवानांची तुकडी बुधवारी येथे दाखल झाली. यापूर्वी येथे तैनात असलेल्या ‘मसुब’चे ५२ सुरक्षारक्षक १९ सप्टेंबरपासून संघ ...
३00 विद्यार्थ्यांचा सहभाग मूर्तिजापूर : मुरंबासारख्या खेडेगावात जन्म घेऊन संपूर्ण जगामध्ये संगणक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या जन्मगावी दोन वर्षांपासून ग्रामीण भागाच्या विकासासाठी शोध विज्ञान तंत्रज्ञान विषयावर विविध ...
अकोला : बाजारातील सोयाबीनचे भाव पाहता येत्या सोमवारपासून सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात चार केंद्रावर सोय केली जात आहे, त्याठिकाणी मूग, उडिदासोबतच सोयाबीनची खरेदी प्रतिक्विंटल ३0५0 रुपये दराने ...
अकोला : जिल्हय़ातील अनेक महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना त्यापैकी केवळ ४६ ची कागदोपत्री नोंद आहे. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे चित्र आहे. ...