जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे त्यांच्या बदलीची फिल्डिंग लावण्यात आली आहे. ...
मोर्णा नदीत वाढलेली जलकुंभी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. स्थायी समितीने दोन महिन्यांपूर्वी जलकुंभी काढण्यासाठी ज्या सूचना केल्या होत्या, त्या सूचनांचा प्रशासनाने निविदेत अंतर्भाव केल्याची माहिती आहे. ...
नदी काठावरील स्थानिक रहिवाशांना विविध आजारांनी ग्रासल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी भाजपाचे नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेविका जान्हवी डोंगरे यांनी पुढाकार घेत सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. ...
हातरूण : यावर्षी दमदार पावसाने हुलकावणी दिल्याने शेतशिवारातील शेततळय़ात पाण्याचा ठणठणाट आहे. हजारो रुपये खर्च करून साकारलेली शेततळी कोरडी पडल्याने, रब्बीचा हंगाम धोक्यात आला आहे. ...
पातूर शहरातील विविध सहा ठिकाणी ११ ऑक्टोबर रोजी रात्री चोरांनी चोर्या करून सुमारे २५ हजारांच्या वस्तू लंपास केल्या आहेत. यामध्ये काही प्रकरणात गुन्हा दाखल केला, तर काही चोरीच्या प्रकरणातील फिर्यादी पातूर पोलिसांनी तपासात ठेवल्या आहेत. ...
कारखाने अधिनियम १९४८ अंतर्गत नोंदणी असलेल्या अकोलातील कारखानदारांना, २0१८ साठी परवाना नूतनीकरण करणे गरजेचे आहे. ऑनलाइन प्रणालीचा उपयोग करून कारखानदारांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी ही नोंदणी करावी, असे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य अकोला विभागाचे सहसंचा ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयातून रुग्णांचे केस पेपर चोरी गेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने चौकशी पूर्ण केली असून, यामध्ये कोणीही दोषी आढळून न आल्याने ही चौकशी गुंडाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे ...
दीपावली हा प्रकाशाचा उत्सव आहे, प्रकाश हे प्रगतीचे लक्षण आहे त्यामुळे या उत्सवाच्या पृष्ठभूमीवर ‘लोकमत’ ने दीपोत्सव या आगळयावेगळया दीवाळी अंकाची परंपरा सुरू केली आहे. ...
अकोला. देशातील बहुसंख्य असणा-या मागासवर्गीयांना संविधानाच्या माध्यमातून देण्यात आलेले हक्क प्रतिगामी व्यवस्था न्यायालयाच्या माध्यमातून संपूष्टात आणीत आहेत. याबाबतची जनजागृति करण्याच्या दृष्टिने स्वतंत्र मजदूर यूनियन व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद ...