दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण व सूत्रधारी कंपन्यांतील सुमारे ७७ हजार कर्मचार्यांना १३,५00 रुपयांचे सानुग्रह अनुदान राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले, तसेच कंत्राटी कामगारांना ७,५00 रुपये सानुग्रह अनुदान म् ...
अकोला : वाणिज्यीक विज जोडणी देण्यासाठी एका उप कंत्राटदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी करणाºया महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन शालीग्राम जानोकार यास लाचलूचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने शुक्रवार, १३ आॅक्टोबर रोजी सापळा ...
दर्यापुरातील बनोसा येथील एका व्यापार्याने अकोला होलसेल किराणा बाजारातील ४0 व्यापार्यांना तब्बल ६0 लाखांनी गंडा दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे. लक्ष्मी ट्रेडर्सच्या नावे या व्यापार्याने दिलेले धनादेश वटविल्या जात नसल्याने होलसेल मार्केटमधील व्यापार ...
कार्यालयातील लिपिक, प्रमुखांकडून प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला जात नाही, पाठपुरावा केल्याशिवाय जनतेची, प्रशासकीय कामे वेळेवर होतच नाहीत, अशीच प्रतिमा शासकीय कार्यालयांची झाली आहे. जिल्हा परिषदेत यापुढे हा प्रकार बंद करून ‘बाबूगिरी’ ला आळा घालण्यास ...
श्रावगी प्लॉटस्थित डॉ.के.एस. पाटील हॉस्पिटलवर गुरुवारी अकोला महापालिकेचा गजराज चालला. अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई सकाळी ८ वाजताचे दरम्यान केली. डॉ. अभय पाटील यांच्या हॉस्पिटलवर झालेल्या कारवाईमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडा ...
मूर्तिजापूर शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी घुंगशी बॅरेजमधून पाणी पुरवठा करण्याकरिता ७ कोटी ४८ लाख ४२ हजार रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांनी मंगळवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. ...
आधार क्रमांक अपलोड करण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली असल्यामुळे सध्या शिक्षकांची विद्यार्थ्यांची माहिती, आधार क्रमांक भरण्याची लगबग सुरू आहे. परंतु हजारो विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांची माहिती संचमान्यतेमध्ये कशी भरावी. अ ...
एकेकाळी चित्रपट हे समाज प्रबोधन, संस्कृती, कलेवर भर देणारे असत. सध्या चित्रपटांकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. चित्रपटांमधून समाज प्रबोधनापेक्षा आता व्यावसायिकतेवर भर दिला जात आहे. चित्रपट हे निव्वळ मनोरंजनाचे साधन बनू नये. ...
दिवाळी निमित्ताने होणारी वाहतूक लक्षात घेत मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर मार्गावर या आठवड्यातील १५ आणि २२ ऑक्टोबर रोजी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे विदर्भातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...