यवतमाळ जिल्हय़ातील नेर परसोपंत येथून चोरी गेलेल्या कारचा अकोला सायबर पोलिसांनी व्हॉट्स अँपच्या माध्यमातून शोध घेतला आणि नागपूर पोलिसांना माहिती कळविली. त्यामुळे कार लंपास करणार्या पती, पत्नीस नागपूर पोलिसांनी अटक केली. ...
जिल्ह्यासह विदर्भात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होवून ३५ शेतकर्यांचा मृत्यू झाला तर ५00 चे वर शेतकर्यांना विषबाधा झाल्याने रूग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यामूळे किटकनाशकांची खरेदी , साठवणूक, हाताळणी व फवारणी करतांना काळजी घेणे महत्वाचे आहे. ...
बाल शिवाजी शाळेत संस्थापक कै. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरशालेय वादविवाद स्पर्धा पार पडली. आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचा विषय ‘सोशल मीडिया विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी आवश्यक आहे.’ हा होता. स्पर्धेमध्ये आंतरशालेय वादविवाद ...
प्राथमिक शिक्षणाधिकार्यांकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या दोन शिक्षकांनी शिक्षण संचालकांकडे तक्रार करीत आत्मदहनाचा इशारा द ...
यावर्षीच्या खरीप हंगामातील शासकीय मूग, उडीद खरेदीसाठी शुक्रवारी अकोला येथे एक व यवतमाळ जिल्ह्यात दोन खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली. १६ ऑक्टोबर रोजी इतर जिल्ह्यात हमी दराने खरेदी केंद्रं सुरू केली जाणार असल्याचे वृत्त आहे. ...
मूर्तिजापूर शहरातील गुल्हाने मंगल कार्यालयाच्या पाठीमागे १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास एका ट्रकातून गुरे उतरविण्यात येत असल्याच्या गुप्त माहितीवरून ठाणेदार पडघन यांनी धाड टाकून ट्रकसह गुरे ताब्यात घेतली. ...
क्रीडा संकुल समितीच्या अंतर्गत स्थानिक रामदासपेठ येथे क्रीडा संकुलच्या जागेवर सर्वांग सुंदर व सुसज्ज असे सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे. याठिकाणी खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय , आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधिर सावरकर यां ...
विविध आस्थापनांमधून सेवानवृत्त झाल्यानंतर ईपीएस ९५ अंतर्गत सेवानवृत्ती वेतन घेणार्या अनेक नवृत्त कर्मचार्यांचे पेन्शन गत पाच महिन्यांपासून रखडले आहे. दिवाळीपूर्वी सर्वांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा करावी, अशी मागणी कर्मचारी नवृत्ती वेतन योजना स ...