अकोला : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर योद्धा टिपू सुलतान या तीन महापुरुषांच्या नामफलकांत सध्या अकोला रेल्वेस्थानक अडकले आहे. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराचे परस्पर नामांतरण त्यांचे अनुयायी या ...
पोलिसांना गुन्हय़ांचा तपास, आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेकदा राज्याबाहेर जावे लागते. राज्य किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी शासनाकडून पोलिसांना केवळ २00 रुपयेच प्रवासभत्ता मिळतो. इतर राज्यांमधील पोलिसांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांना मिळणारा प्रवासभत्ता अ ...
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेणार्या गोरगरीब पालकांच्या पाल्यांना शासनाकडून गणवेश घेण्यासाठी ४00 रुपयांची रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते. परंतु, हे अनुदान मिळविण्यासाठी पाल्य, आई, वडिलांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते अ ...
पाऊस समाधानकारक झाला नसल्याने जिल्हय़ातील खरीप पिकांचे उत्पादन बुडाले आहे. नापिकीमुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, शेतकरी संकटात सापडला असताना खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आली आहे. ...
वाणिज्यीक वीज जोडणी देण्यासाठी एका उप-कंत्राटदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी करणार्या महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन शालीग्राम जानोकार यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी गोरक्षण रोड ...
रेल्वे स्टेशन चौकात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी विजय ऊर्फ बाबू हिरोळे याला अटक केली होती. त्याला घेऊन रामदासपेठ पोलीस मुंबईला गेले आहेत. त्याने कोकेन कोणाकडून घेतले, याचा शोध पोलीस घेणार आहेत. शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येईल. ...
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात शेतकर्यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांची पडताळणी चावडी वाचन कार्यक्रमात करण्यात आली असून, पडताळणीतील माहितीची उजळणी तालुका स्तरावर करण्यात येत आहे. त्यामध्ये कर्जदार शेतकर्यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याच्या कामाचा आढावा घ ...
ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळ, तेल आणि बेसनचे भाव घसरल्याने यंदा दिवाळीचा फराळ स्वस्त होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही साखरेची मागणी वाढली असून, दिवाळीच्या निमित्ताने २0 ट्रक अतिरिक्त साखर विक्रीला जाणार असल्याचा अंदाज होलसेल किराणा बाजारातील व्यापार्य ...
नेहरू पार्कचौक परिसरातील हॉटेल चालकांवर शुक्रवारी रात्री खदान पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून, त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ...
शहरातील वाहतुकीचे नियंत्रण करणारे पोलीस शुक्रवारी पुस्तक वाचनामध्ये रमून गेले होते. निमित्त होते, माजी राष्ट्रपती, मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे. वाहतूक पोलिसांनी कलामचाचांचे पुस्तक वाचून त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्ह ...