अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील वडगावात ४ मार्चच्या रात्री एका घरात गॅस सिलिंडर, शेगडी व रेग्युलेटरने पेट घेतला होता. या घटनेबाबत माहिती मिळताच पिंजर येथील संत गाडगे महाराज आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या १० मिनिटात घटनास्थळी पोहोचून भडकलेली शेगडी ...
अकोला : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या २0१८-२0१३ या पाच वर्षांच्या निवडणुकीसाठी राज्यभर मतदान झाले. मात्र, अकोला - अमरावती संयुक्त विभागामध्ये निवडणुकीची प्रक्रिया थांबविण्यात आल्याने मतदान होऊ शकले नाही. रविवार, ४ मार्च रोजी अको ...
रुईखेड (अकोला) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रुईखेड येथील ४७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री घडली. ...
अकोला : महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा जनाता दरबार दर सोमवार ऐवेजी मार्च महिन्याच्या पहिल्या शनिवारी रोजी घेण्यात आला. ...
अकोला : खासदार संजय धोत्रे हे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असल्याने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे उभय नेत्यांमधील समेट घडवून आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची खमंग चर्चा शनि ...
२0८ शाळांमध्ये २४८२ जागांवर २५ टक्केप्रमाणे प्रवेश दिले जाणार आहेत. जागा कमी आणि विद्यार्थ्यांची नोंदणी जास्त. यामुळे कोणा-कोणाला २५ टक्के प्रवेशाची लॉटरी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
दक्षिण-मध्य रेल्वे मार्गावरील बार्शिटाकळी-लोहगड या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान शुक्रवारी सायंकाळी 6.30 वा. १७६४१ काचीगुडा-नरखेड इंटरसिटी एक्सप्रेस मधून एक महिला व एक पुरुष खाली पडले. ...
राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि अकोल्याचे भाजपा खासदार संजय धोत्रे यांच्यातील धुसफूस गुरुवारी जाहीरपणे चव्हाट्यावर आली. डॉ. रणजीत पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; अन्यथा 15 दिवसांनंतर आपण आपली ...
सायखेड (जि. अकोला) : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून चोहोगाव येथील सखाराम गंगाराम बहाकर या ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन केल्यामुळे १ मार्चच्या सकाळी ४ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ...