मूर्तिजापूर : कपाशी पिकावरील बोंडअळीग्रस्तांमधून तालुक्यातील मूर्तिजापूरसह लाखपुरी व कुरूम ही महसूल मंडळेच वगळण्यात आल्याने शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकºयांना ही मदत मिळावी, या मागणीसाठी शेतकºयांनी तहसीलदार राह ...
अकोला : गुडधी येथील हर्षल राजेश गोपनारायण या बारा वर्षांच्या मुलाने राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी समोर आली. हर्षल नेहमीप्रमाणे तो खेळून आल्यानंतर संध्याकाळी घरात गेला. यावेळी घरात कुणीही नव्हते. आतून दरवाजा ...
अकोला : नगर परिषदतर्फे करण्यात आलेल्या कामाची चौकशी करून कारवाई करावी, याकरिता निवेदन दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने अकोट येथील न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. या प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, अभियंता, कंत्राटदार यांच्यावि ...
अकोला : मालमत्ता कराच्या रकमेत वाढ केल्यानंतर नागरिकांनी घेतलेल्या आक्षेप-हरकतींचा निपटारा न करता मालमत्ताधारकांना ताटकळत ठेवण्याच्या वादाने मंगळवारी परिसीमा गाठली. महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या दालनात सहायक कर अधीक्षक नंदकिशोर उजवणे व उपस्थि ...
तेल्हारा : सासरच्या मंडळीकडून होणाºया शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून सांगवी येथील विवाहितेने जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ मार्च रोजी घडली होती. ...
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीपूर्व ‘एमबीबीएस’ च्या सात विद्यार्थ्यांनी २०१७ या शैक्षणिक वर्षात पाठविलेल्या शोध प्रबंधांना नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर)ची मान्यता मिळाली आहे. ...
सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी गावं आणि पाड्यातील अडीच हजार आदिवासींना अकोल्यातील वैद्यकीय पथकांकडून वैद्यकीय आणि औषधोपचार सेवा पुरविण्यात आली ...
अकोला : पदवीचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी, ५० वर्षीय महिलेने गळफास घेतला. तर एका तरुणाने रेल्वेखाली झोकून देत मूर्तिजापूर शहरात विविध ठिकाणी आत्महत्या केल्या. सीएची तयारी करणाºया युवकाने गायगाव-अकोला रेल्वेमार्गावर आत्महत्या केली. या घटनांनी मूर्तिजा ...
अकोला : महाराष्ट्राच्या सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील एक वादळी व्यक्तिमत्त्व आणि कट्टर विदर्भवादी व सहकार नेते शिवरतन गिरधारीलाल जाजू यांचे अल्पशा आजाराने सोमवार, ५ मार्च रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. ...