अकोला : पुरुष आणि महिला मानवता कार्याचे दोन पंख असून मातृशक्तीला सबलीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सरकार कटीबद्ध असून, राजस्थान येथील शक्ती पीठ झुजुनू येथून देशभरातील महिलांच्या कल्याणासाठी सरकार ने योजना सुरू क ...
अकोला: अकोल्यातील देवयानी नरेंद्र अरबट यांनी मात्र पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत जीम ट्रेनिंगच्या व्यवसायात पाय ठेवण्याची हिंमत दाखविली आणि मोठ्या जिद्दीने त्या महिला-पुरुषांना शारीरिक तंदुरुस्तीचे धडे देत आहेत. ...
अकोला : सर्वांना घरे, ही शासनाची घोषणा असली तरी, ती कागदावरच ठेवण्याचा प्रयत्न जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सुरू असल्याचे चित्र घरकुल योजनेच्या सद्यस्थिती अहवालावरून स्पष्ट होत आहे. ...
अकोला : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती आणि लग्न सराईमुळे सोन्याची मागणी वाढत असल्याने चार महिन्यात सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे. आगामी वर्षभरात सोने पुन्हा ३२००० रुपयांच्या पलीकडे जाण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविल्या जात आहे. ...
पिंजर (जि. अकोला) : नाफेडच्या पिंजर येथील केंद्रावर खरेदी केलेली १५०० क्विंटल तूर वेअर हाउसने परत केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या केंद्रावरील आठ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली होती. ...
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अडचणींचा शोध घेऊन, उपाययोजना करण्यासाठी अकोला जिल्ह्यात तालुका स्तरावर लाभार्थ्यांचे मेळावे घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शा ...
अकोला - निष्क्रीय सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसव्दारे पश्चिम विदर्भात तीन दिवस युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्रामभैय्या गावंडे यांनी बुधवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत द ...
अकोला : राज्यातील महावितरणची सहा पोलीस ठाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्याच्या गृह विभागाने वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात १३२ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी द ...
अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १ हजार ८६० हेक्टरवरील पीक नुकसान भरपाईपोटी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतक-यांसाठी २ कोटी २२ लाख ३६ हजार ३७५ रुपयांचा मदत निधी शासनामार्फत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप ...
तेल्हारा(अकोला) : यावर्षी कपाशीवर बोंळअळीने आक्रमण केल्याने उत्पन्न झाले नाही. त्यात कृषी विभागाने ३३ टक्क्याच्या आत नुकसान दाखविल्यामुळे शेतक-यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांना आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे निवेदन शेत ...