अकोला : जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात पाणी आटण्याच्या मार्गावर असून, विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील जवळपास १५ हजारावर हेक्टरवरील संत्रा,लिंबू,मोसंबी व इतर फळ पिके धोक्यात आली आह ...
अकोला : महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दिली आहे. महापालिकेच्या कामकाजाचा गुरुवारी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आढावा घेतला. ...
अकोला:महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोलेकरांनी पहिल्यांदाच भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवून देत भाजपाचा मनपातील सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला. ९ मार्च २०१८ रोजी सत्ताधाºयांच्या कामकाजाला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. ...
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी विहित कालावधीत ‘आॅनलाइन’ अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज कर ...
अकोला - जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी जैन मंदिरामागील मटका बाजारात सुरु असलेल्या जूगार अड्डयावर छापेमारी केली. ...
अकोला : श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने यंदा अकोला व बुलडाणा जिल्ह्यातून मातृशक्ती, धर्मजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १० मार्च रोजी मोठे राममंदिर येथून सकाळी ७ वाजता ५५० किमीच्या यात्रेला प्रारंभ होणार आहे. ...
अकोला - अकोला जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या ६८ जागांसाठी भरती प्रक्रिया १२ मार्चपासून सुरू होणार असून, यासाठी तब्बल ११ हजारांवर उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. ...
अकोला : जिल्ह्यात गत एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ६९ युवतींवर बलात्कार करण्यात आला असून, तब्बल १९९ विवाहित महिलांचा छळ झाल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. ...