सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दलित वस्ती विकास कामांचा निधी खर्च होण्यात अडचणीची असलेली अट काढून टाकण्यासाठी शासनाने २३ फेब्रुवारी रोजीच आदेश दिला. तो आदेश ९ मार्च रोजी गटविकास अधिकाºयांना पाठवण्यात आला. हा प्रकार निधी मुदतीत खर्च होण्य ...
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व खासदार संजय धोत्रे या दोघांमधील वादामुळे खासदार धोत्रे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पंधरा दिवसांच्या अल्टिमेटमचीच चर्चा सध्या अकोल्याच्या राजकारणात सुरू आहे. पंधरा दिवसांनंतर काय होणार? पालकमंत्र्यांचे मंत्रिपद ...
अकोला : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे येत्या १३ मार्च रोजी सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपाचे संख्याबळ १० असल्यामुळे साहजिकच सभापती पदाच्या विजयाची माळ भाजप उ ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. वैशाली कोरडे हिने याच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या अधिपरिचारिके सोबत वाद घालून तिला अश्लील शिवीगाळ केल्याची घटना शनिवारी समोर आली. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. वैशाली कोरडेव ...
अकोला : चार महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही मालमत्ताधारकांना ‘टीडीआर’चे वाटप का झाले नाही, ज्या मालमत्ताधारकांना आर्थिक मोबदला हवा आहे, त्यांच्यासाठी काय तरतूद केली, असे आ. बाजोरिया यांनी नानाविध प्रश्न उपस्थित केले असता, मनपाचे अधिकारी उत्तर देऊ ...
अकोला : रेल्वे बांधकाम विभागाच्यावतीने रेल्वेच्या शहराच्या सीमावर्तीय भागात आवार भिंत बांधण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी रेल्वे रुळाभोवती निवास करून राहणाऱ्यांना मध्य रेल्वे विभागाने नोटीस पाठविल्या आहेत. ...
अकोला: मागील महिन्याच्या १३ तारखेपासून लोकसहभागातून सुरु झालेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेला नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून, शनिवारी दगडी पुलाच्या जवळील गुलजार पुरा परिसरातील मोर्णाच्या काठावर स्वच्छता करण्यात आली. ...
अकोला -जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने १३ जानेवारीपासून राबविण्यात येत असलेल्या ‘मोर्णा नदी स्वच्छता मिशन’ला राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद झाल्याने आणखी भर पडली आहे. ...