लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोल्यात १५ मिनिटे धुवाधार पाऊस; व्यावसायिकांची उडाली दाणदाण! - Marathi News | Rainfall in Akola for 15 minutes; Crashing of professionals! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात १५ मिनिटे धुवाधार पाऊस; व्यावसायिकांची उडाली दाणदाण!

अकोला : जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, रविवारी १.३० वाजताच्या सुमारास जवळपास १५ मिनिटे अवकाळी पावसाने अकोलेकरांची दाणदाण उडाली.  ...

एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; सीसी कॅमे-याला लावला कागद! - Marathi News | The attempt to break the ATM failed; CC cam-introduced paper! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; सीसी कॅमे-याला लावला कागद!

अकोला : आळशी प्लॉट येथे असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनच्या बाहेरील सीसी कॅमेºयाला सिल्व्हर कागद लावून सदर एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नागरिक व पोलिसांच्या समयसुचकतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्य ...

लंडनच्या फेसबुक फ्रेंडचा महिलेला ५० लाखांचा गंडा    - Marathi News | London woman's Facebook friend loses Rs 50 lakhs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लंडनच्या फेसबुक फ्रेंडचा महिलेला ५० लाखांचा गंडा   

अकोला : शहरातील एका ५४ वर्षीय महिलेची लंडन येथील इसमासोबत फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर, लंडन येथील रहिवासी असलेल्या कंत्राटदाराने अकोल्यातील महिलेला कुरिअरद्वारे भेटवस्तू पाठवली. मात्र, सदर वस्तू सोडवण्यासाठी महिलेला तब्बल ४ ...

बोंडअळी नियंत्रणासाठी राज्यात चळवळ उभारणार - कृषी मंत्री - Marathi News | To set up movement in the state for control of bottlenecks - Agriculture Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोंडअळी नियंत्रणासाठी राज्यात चळवळ उभारणार - कृषी मंत्री

अकोला: बोंडअळी अन्नदात्याचा शत्रू असून, शेतकºयांच्या आत्महत्येमागे हेदेखील एक कारण असल्याने या बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी राज्यात जनजागृती, चळवळ उभारणार आहोत, त्यासाठी बोंडअळी नियंत्रणाचा गुजरात पॅटर्न राज्यात राबविणार असल्याचे प्रतिपादन कृषी व फलोत ...

अकोला-अकोट मार्गावर बस उलटली; ४७ प्रवाशांचे वाचले प्राण! - Marathi News | Bus collapsed on Akola-Akot route; 47 passenger lives saved! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-अकोट मार्गावर बस उलटली; ४७ प्रवाशांचे वाचले प्राण!

आगर (अकोला) : अकोला-अकोट मार्गावर अकोट आगाराची बस उलटल्याची घटना ११ मार्च रोजी उगवा फाट्याजवळ घडली. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने ४७ प्रवाशांचे प्राण वाचले. या अपघातात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना परिसरातील गावात ...

रिक्त पदे १ लाख ७५ हजार, तरीही भरतीला खो! - Marathi News | 1 lakh 75 thousand posts Vacant in maharashtra state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिक्त पदे १ लाख ७५ हजार, तरीही भरतीला खो!

अकोला : राज्य शासनाने कर्मचारी भरतीवर बंदी घालून गेल्या काही वर्षांत रिक्त पदांची संख्या प्रचंड वाढवली आहे. सप्टेंबर २०१६ अखेर विविध विभागात रिक्त पदांची संख्या १७७२५९ आहे, यापुढे त्यामध्ये ३० टक्के कपातीसह पदभरती होणार आहे. तर जिल्हा परिषदेतील रिक्त ...

अकोला : एकरी प्रमाणात अडकली हरभरा खरेदी! - Marathi News | Akola: Buy gramy granulated granary! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : एकरी प्रमाणात अडकली हरभरा खरेदी!

अकोला: हरभरा उत्पादकतेचे एकरी प्रमाण कृषी विभागामार्फत प्राप्त नसल्याने, ‘नाफेड’ मार्फत हरभरा खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नाही. सरासरी उत्पादकतेच्या आधारे एकरी हरभरा खरेदीचे प्रमाण प्राप्त झाले नसल्याने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात हरभ ...

अखेर दलित वस्ती विकासातील निकषाचा अडसर दूर - Marathi News | After all, away from the barricade of the development of the Dalit settlement | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर दलित वस्ती विकासातील निकषाचा अडसर दूर

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दलित वस्ती विकास कामांचा निधी खर्च होण्यात अडचणीची असलेली अट काढून टाकण्यासाठी शासनाने २३ फेब्रुवारी रोजीच आदेश दिला. तो आदेश ९ मार्च रोजी गटविकास अधिकाºयांना पाठवण्यात आला. हा प्रकार निधी मुदतीत खर्च होण्य ...

खासदारांचा अल्टिमेटम : अकोल्याच्या राजकारणात चर्चा फक्त ‘पंधरा दिवसांचीच’! - Marathi News | MPs' ultimatum: Akola politics only talks for 'fifteen days'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासदारांचा अल्टिमेटम : अकोल्याच्या राजकारणात चर्चा फक्त ‘पंधरा दिवसांचीच’!

अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व खासदार संजय धोत्रे या दोघांमधील वादामुळे खासदार धोत्रे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पंधरा दिवसांच्या अल्टिमेटमचीच चर्चा सध्या अकोल्याच्या राजकारणात सुरू आहे. पंधरा दिवसांनंतर काय होणार? पालकमंत्र्यांचे मंत्रिपद ...