अकोला : ग्रामीण भागातील घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थींकडे स्वमालकीची जागा नसल्यास शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करून त्यापोटी शुल्क वसूल करण्याची तयारी शासनाने केली आहे. काही लाभार्थींना पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल लाभार्थी अर्थसहाय्य योजनेतून ५ ...
अकोला : बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केले असून, महाराष्ट्र व गुजरातमधील ही समस्या सारखीच आहे. गुजरातमध्ये तेथील शासनाने बोंडअळी नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घेत विविध उपाययोजना राबविल्या. कापूस क्षेत्रात कामगंध सापळे लावण्यासाठी अनुदान उपलब्ध के ...
अकोला : दर्जेदार भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकºयांनी पिकवलेला भाजीपाला आता निर्यात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत निर्यातक्षम भाजीपाला उत्पादक ...
अकोला :मागण्यांसाठी बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने सोमवार, १२ मार्च रोजी कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटिका येथून घोषणा देत हा मोर्चा उपायुक्त कार्यालयावर धडकला. तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सेवारत असलेल्या महिला डॉक्टर व अधिपरिचारिका यांच्यातील वैयक्तिक वादावरून अधिसेविका व संबंधित अधिपरिचारीकेला महाविद्यालय प्रशासनाकडून बजावण्यात आलेली नोटीस मागे घेतानाच या प्रकरणाचा तपास करण्य ...
अकोला : राज्य शासनाने कर्मचारी भरतीवर बंदी घालून गेल्या काही वर्षांत रिक्त पदांची संख्या प्रचंड वाढवली आहे. सप्टेंबर २०१६ अखेर विविध विभागात रिक्त पदांची संख्या १७७२५९ आहे, यापुढे त्यामध्ये ३० टक्के कपातीसह पदभरती होणार आहे. तर जिल्हा परिषदेतील रिक्त ...
अकोला : कमी आर्थिक उत्पन्न असणे ही मूळ समस्या नसून उपलब्ध पैशाचे गुंतवणुकीच्या दृष्टीने योग्य नियोजन नसणे हे आर्थिक समस्येचे कारण असल्याचे प्रतिपादन भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाचे तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. पंकज वाकोडे यांनी प्रतिपादन केले. ...
बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी आम्ही जनजागृती, चळवळ उभारणार आहोत. त्यासाठी बोंडअळी नियंत्रणाचा गुजरात पॅटर्न राज्यात राबविणार असल्याची माहिती कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी येथे दिली. ...