अकोला : गावांसाठी मंजूर लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींना मंजुरी देण्यात आली, त्याचवेळी अनेक गावांतील लक्ष्यांकाची पूर्तीही झाली नाही. त्यामुळे शेकडो शेतकºयांना सिंचन विहीर योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. पातूर, बाळापूर तालुक्यातील सिंचन विहिरीतील घोळ ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘आरटीई’च्या २५ टक्के प्रवेश प्रकियेसाठी ४ हजार ८३0 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर मंगळवारी सकाळी जि.प. आगरकर शाळेच्या सभागृहात २५ टक्के प्रवेशांतर्गत इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागा च्यावतीने पहिली सो ...
अकोला : जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने पातूरच्या नगराध्यक्ष प्रभा भीमराव कोथळकर यांना नगराध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिला. त्यामुळे जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करणे पातू ...
अकोला : शिवणी-मलकापूर प्रभागातील भाजपाचे नगरसेवक विशाल श्रावण इंगळे यांची मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या स्थायी समि ...
अकोला : नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्तीत जिवीत हानी टाळण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत मंगळवार, १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा घेण्यात आली. ...
अकोला : जातवैधता सादर न करू शकल्याने सेवा समाप्त झालेल्या एका शिक्षीकेला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याच्या मोबदल्यात तिच्याकडे एक हजार रुपयांची लाच घेताना अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ प्रशासन ...
अकोला : सर्वांचे अंदाज चुकवित भाजपाने स्थायी समिती सभापती पदासाठी विशाल श्रावण इंगळे यांच्या नावावर शिक्कमोर्तब करून इच्छुकांना धक्का दिला आहे. महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपाचे संख्याबळ १० असल्यामुळे विशाल इंगळे यांची निवड निश्चित असून, ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सेवारत असलेल्या महिला डॉक्टर व अधिपरिचारिका यांच्यातील वैयक्तिक वादावरून अधिसेविका व संबंधित अधिपरिचारिकेला महाविद्यालय प्रशासनाकडून बजावण्यात आलेली नोटीस मागे घेतानाच या प्रकरणाचा तपास करण्य ...