लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोला शहरावर जलसंकट; महान धरणात अवघा नऊ टक्के जलसाठा - Marathi News | Water crisis on Akola city; Only nine percent of the water in katepurna Dam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरावर जलसंकट; महान धरणात अवघा नऊ टक्के जलसाठा

अकोला : महान धरणात आजरोजी अवघा नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली असताना पाण्याची होणारी नासाडी चिंतेचा विषय झाला आहे. ...

नोंदणीकृत भाडेकरारनामा असेल तरच मिळणार २५ टक्के कोट्यात प्रवेश! - Marathi News | 25 percent quota entry only if registered tenancy is available! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नोंदणीकृत भाडेकरारनामा असेल तरच मिळणार २५ टक्के कोट्यात प्रवेश!

अकोला : दुय्यम निंबधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा असेल तरच शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के कोट्यात प्रवेश द्यावा असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढल्यामुळे यादीत खोटी माहिती देऊन प्रात्र ठरलेल्या पालकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. ...

मोर्णाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षकांकडून आर्थिक मदत - Marathi News | Financial Assistant for morna mission in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोर्णाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षकांकडून आर्थिक मदत

अकोला: लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला. ...

नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी राहणार वार्षिक परीक्षेपासून वंचित! - Marathi News | Students from nursing college will be deprived from the annual examination! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी राहणार वार्षिक परीक्षेपासून वंचित!

अकोला: विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जासह परीक्षा शुल्क कॉलेजमध्ये भरले; परंतु आता या विद्यार्थ्यांना कोणतेही कारण न देता, परीक्षेला बसण्यास कॉलेज नकार देत असल्यामुळे नर्सिंग कॉलेजमधील ३0 ते ३२ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची तक् ...

हार्दिक पटेलच्या मार्गदर्शनात शुक्रवारी अकोल्यात युवा एल्गार मेळावा - Marathi News | Hardik Patel in akola on friday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हार्दिक पटेलच्या मार्गदर्शनात शुक्रवारी अकोल्यात युवा एल्गार मेळावा

अकोला : विदर्भातील शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय्य हक्कासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उभारलेल्या युवा आक्रोश मोर्चानंतर गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ युथ फोरमद्वारे युवा एल्गार मेळाव्या ...

पातूर तालुक्यातील दोन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुनरुज्जीवनाचा तिढा - Marathi News | Rejuvenation of two regional water supply schemes in Patur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर तालुक्यातील दोन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुनरुज्जीवनाचा तिढा

अकोला : पातूर तालुक्यातील ३० गावांना पाणी पुरवठ्यासाठी तयार असलेल्या आलेगाव-नवेगाव १४ गावे, देऊळगाव-पास्टुल-१६ गावे प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन करून त्यातून पाणी पुरवठा घेण्यास तयार असल्याचा ठराव देण्यास ३० ग्रामपंचायतींनी कमालीची उदासीनता दाखविली ...

सिंचन विहीर घोटाळा : बीडीओंसह अभियंते, कर्मचाऱ्यांवर गंडांतर - Marathi News | Irrigation well scam: BDO, Engineer on radar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिंचन विहीर घोटाळा : बीडीओंसह अभियंते, कर्मचाऱ्यांवर गंडांतर

अकोला: तत्कालीन गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता, संबंधित अधिकारी, ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. ...

वीज बिलावरील पत्त्याच्या दुरुस्तीसाठी महावितरणची विशेष मोहीम - Marathi News | MSEDC special campaign to repair electricity bill address | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज बिलावरील पत्त्याच्या दुरुस्तीसाठी महावितरणची विशेष मोहीम

अकोला :महावितरणच्या वीजपबिलावरील ग्राहकांच्या पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणच्यावतीने अधिकृत मोबाइल नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत असून, त्याद्वारे ग्राहकांना आपल्या पत्त्याची दुरुस्ती करता येणार आहे. ...

भामट्याने सेवानिवृत्त शिक्षकाची दुचाकी पळवीली - Marathi News | youth ran away with retired teachers bike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भामट्याने सेवानिवृत्त शिक्षकाची दुचाकी पळवीली

अकोला - रस्त्याने जाणारा एक जण सेवानिवृत्त नागरिकाच्या दुचाकीसमोर आला. त्याने दुचाकीचा धक्का लागला म्हणून त्याच्या हातातील मोबाइल खाली पाडला. मोबाइल दुरुस्त करून द्या, असे म्हणून तोच दुकानात घेऊन गेला. सेवानिवृत्त नागरिक दुकानदारासोबत मोबाइल दुरुस्ती ...